Nominee Registration : बँक खातेदाराचा मृत्यू झाला आणि बँकेत नॉमिनी नोंद नसेल तर ! कोणाला व कसे मिळणार खात्यातील पैसे? पहा सविस्तर
Nominee Registration : नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की बँक खात्याचे, डिमॅट अकाउंट असो किंवा इतर कोणतेही आर्थिक व्यवहाराचं खातं असो त्याला नॉमिनीज खूप महत्त्वाचे असते. आपल्या लक्षात आले असेल की बँक खाते उघडण्यासाठी आपण जेव्हा बँकेत जातो, तेव्हा आपल्याला नॉमिनी डिटेल भरावी परिणामी खातेदाराच्या मृत्यूनंतर बँकेत प्रमाण जमा रक्कम आपल्या बँक अकाउंट च्या किंवा …