Gratuity Calculator : नमस्कार मित्रांनो दीर्घ काळासाठी काम करतो. आणि त्याच्या मोबदल्यात कंपनीकडून त्याला बक्षीस दिले जाते. या पुरस्काराला ग्रॅज्युइटी असे म्हणतात. ग्रॅज्युएटी कायदा 1972 अंतर्गत कंपनी पाच वर्षापर्यंत काम केल्यानंतर तुम्हाला ग्रॅज्युएटी देत असते. आम्ही तुम्हाला या लेखात ग्रॅज्युटीची गणना कशी करणार आहे .आणि याचे सूत्र कसे आहे. याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.
एखादा कर्मचारी एखाद्या कंपनीमध्ये पाच वर्षासाठी काम करतो तेव्हा त्याला कंपनीकडून ग्रॅज्युइटी दिली जाते. मीळण्यासाठी तुम्हाला पाच वर्ष पूर्ण काम करावे लागते. अशा परिस्थितीत ग्रॅज्युइटी म्हणून किती रक्कम तुम्हाला मिळणार असा प्रश्न अनेक कर्मचाऱ्यांना पडलेला असतो. अशा वेळेस ग्रॅज्युएटीचे कशी मोजले जाते. याबद्दल तुम्हाला आपण संपूर्ण माहिती या फॉर्मुले च्या आधारावर तुम्हाला ग्रॅज्युइटी मध्ये किती रक्कम मिळेल. हे देखील सहज करू शकते.
ग्रॅच्युइटी कशी मोजली जाते? (Gratuity Calculator)
ग्रॅज्युइटी कायदा 1972 अंतर्गत ग्रॅच्युइटी मोजणीसाठी एक सूत्रतयार करण्यात आले होते. या सूत्रानुसार कर्मचाऱ्यांचे मोवेतन आणि नोकरीचा कालावधी गुणाकार केला जातो. व तो 15 /26आहे .उदाहरणार्थ समजा एखाद्या कर्मचाऱ्यांची पगार 75 ,000 असेल आणि तो कंपनीत दहा वर्षे काम करत असेल. तर त्याला 75 × (10 वर्ष) × (15 / 26) म्हणजेच 4,32,692 रुपये तुम्हाला ग्रॅज्युएटी मिळेल. Gratuity-Calculator
ग्रॅच्युइटीची मोजणी कधीकधी वेगळी असते
जर एखादी कंपनी ग्रॅच्युइटी कायद्यांतर्गत नोंदणीकृत नसेल, तर ती कंपनी कर्मचाऱ्याला स्वेच्छेने ग्रॅच्युइटी देऊ शकते. अशा परिस्थितीत ग्रॅच्युइटीचा हिशोब वेगळा ठरतो. या स्थितीत ग्रॅच्युइटीची रक्कम पगाराच्या निम्मी मानली जाते.
ग्रॅच्युइटी कायदा 1972 नुसार कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला. किंवा तो अपंग झाला आणि पुन्हा काम करू शकला नाही. तर त्याला ग्रॅच्युइटी भरण्यासाठी 5 वर्षे काम करण्याचा नियम लागू नाही होणार. अशा परिस्थितीत, ग्रॅच्युइटीची रक्कम नॉमिनी किंवा आश्रित व्यक्तीला दिली जाते.
नोकरीत सामील होत असताना. तुम्ही फॉर्म भरून तुमच्या ग्रॅच्युइटीच्या रकमेसाठी तुमच्या नामांकित व्यक्तीचे नाव नोंद केली जाते. जर एखाद्या कर्मचाऱ्याने कंपनीत 4 वर्षे 8 महिने काम केले असेल. तर त्याचा रोजगार कालावधी 5 वर्षे मानला जातो. अशा स्थितीत त्याला ५ वर्षानुसार ग्रॅच्युइटीची रक्कम दिली जाते.