Gold and Silver Price : दोन दिवसात चांदीच्या भावात प्रतिकिलो जवळपास 7 हजार वाढ ! तर सोन्याच्या भावातही मोठी वाढ …

Gold and Silver Price : नमस्कार मित्रांनो सोने आणि चांदीच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे सोने-चांदी आता विक्रमी भाव वाढीसह नवनवीन विक्रम गाठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेला आठवड्यात दोन्ही दोन्ही धातूंच्या किमतीने नवीन विक्रम गाठून, आगामी आठवड्यात सुद्धा तुफान घोडदौंड करण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. 

Gold Silver Price Today

चांदीने तर एकाच दिवसात तब्बल 3000 रुपयाची उसळी घेतली तर सोन्याची कमगिरी सुद्धा दमदार झालेली आहे. दसरा दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ होणार आहे.

महिना भरापूर्वी सोने-चांदीच्या भावात कपास झाली होती मात्र अमेरिकेतील अर्थव्यवस्था व फेडरल रिझर्व बँकेने व्याजदरामध्ये कपात केली आहे परिणामी दोन दिवसात चांदीच्या भावात प्रति किलो 7 हजार रुपये तर सोन्याच्या भावात प्रति तोळा 2 हजार रुपयाची वाढ झालेली आहे.

अर्थतज्ञांच्या मते 1991 नंतर म्हणजे 3.5 दशकांत 2 दिवसात अत्यंत कमी कालावधीत ही सर्वात मोठी वाढ आहे.मित्रांनो, देशात बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव हे चांदीसाठी प्रसिद्ध बाजारपेठ म्हणून ओळखले जाते आता या बाजारपेठेत चांदीचा भाव 91 हजार प्रति किलो तर सोन्याचा भाव 75 हजार 200 रुपये प्रति टोळी पाहायला मिळाला आहे.

हे पण पहा --  MCX gold rate : सोन्याच्या बाजार भावात बदल.. कसं मिळतंय सोन पहा सविस्तर !

सोन्याचे भाव महाराष्ट्र 

चांदीच्या दरात एका दिवसात 4400 रुपयांची वाढ

दिनांक 13 सप्टेंबर रोजी चांदीच्या दरात मोठी वाढ झाली पाहायला मिळाली.एकाच दिवसात बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील प्रसिद्ध चांदीच्या बाजारपेठेत चांदीच्या दरात (Silver Price) तब्बल 4400 रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आलं आहे.

चांदीचे भाव – महाराष्ट्र 

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या चांदीच्या दरात वाढ

राष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ होत असताना आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदीच्या दरात वाढ होत आहे सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे सोने खरेदी करणे परवडत नसल्याने, लोक चांदी खरेदीवर भर देताना दिसत आहे. दरम्यान आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता अर्थतज्ञांनी व्यक्त केलेली आहे.

Leave a Comment