Gharkul Yojana : PMAY-U 2.0 अंतर्गत १ कोटी कुटुंबांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ; नवीन घरासाठी अर्ज कसा करावा ? पहा सोपी पद्धत ….
Gharkul Yojana : आपण जर नवीन घर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केन्द्र सरकारने आपल्यासाठी PM आवास योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. शहरी भागात राहणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (EWS) आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना घरांसाठी आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री आवास योजना (Gharkul Yojana) दुसरा टप्पा (PMAY 2.0) केंद्राने सुरू केला …