Dearness Allowance : 3 टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्याचा शासन आदेश निर्गमित होणार ? विविध संघटनेकडून सरकारकडे ..
Dearness Allowance : नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना जानेवारीपासून 53 टक्के दराने महागाई भत्ता चे गिफ्ट दिलेली आहे. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 53 टक्के दराने डीए मिळत परंतु महाराष्ट्रात मध्यंतरी विधानसभा निवडणूक लागल्याने आचारसंहिता लागली होती परिणामी कर्मचाऱ्यांना 50 टक्के दरानेच महागाई भत्ता मिळत आहे. Dearness Allowance Hike update आता निवडणुका संपून …