Poperty Documents : मालमत्तेची कागदपत्रे खरी आहे की बनावट ? फ्लॅट किंवा जमीन खरेदी करण्याआधी असे तपासा, अन्यथा होवू शकते फसवणूक …
Poperty Documents : आपण कोणतीही मालमत्ता,घर किंवा फ्लॅट विकत घेत असाल तर अगोदर सदरील मालमत्तेचे डॉक्युमेंट तपासावे. प्रॉपर्टी खरेदी-विक्री करताना अनेक कागदपत्रांचा वापर केला जातो. अनेक वेळा घोटाळेबाज एकाच जमिनीसाठी अनेक रजिस्ट्री करून लोकांची फसवणूक करत असतात. Property Documents Real or Fake 1) मालमत्तेची कागदपत्रे खरी की बनावट :- मालमत्ता, घर किंवा फ्लॅटची खरेदी-विक्री करण्यासाठी …