kapus dusri favarni : कपाशी वर दुसरी फवारणी कोणती करावी ?

kapus dusri favarni : शेतकरी मित्रांनो सध्या शेतकऱ्यांच्या कपाशीवरील पहिली फवारणी झालेली आसेल,त्यानंतर आता दुसरी फवारणी कोणती करावी याबद्दल माहिती आपण बघणार आहोत.सतत पाऊस चालू आसल्याने मावा,तुडतुडे तसेच बुरशीचा प्रादुर्भाव वाढत आहे. कपाशीची वाढही होत नाही आशा वेळी कोणती औषधी,बुरशीनाशक फवारणी करावी याची माहिती आज आपण बघणार आहोत.

kapus dusri favarni
kapus dusri favarni

Cotton Insecticide Spray

कपाशी लागवडीनंतर साधारणपणे 40 ते 50 दिवसांच्या दरम्यान कपाशी पिकावर दुसरी फवारणी ( Cotton Insecticide Spray) करावी. यामध्ये आपण अतिशय कमी खर्चात आणि प्रभावी किटकनाशक,टॉनिक व बुरशीनाशकाचा सामावेश करावा.

>> उलाला (8 ग्रॅम) + साफ / बाविस्टीन 12.61.00 (100gm)

>> आलीका (8-10 मिली ) + साफ / बाविस्टीन + 12.61.00

>> लान्सरगोल्ड (30 ग्रॅम) + साफ / बाविस्टीन + 12.61.00

>> रोगर (30 मिली) + साफ / बाविस्टीन + 12.61.00

 वरीलपैकी कोणतेही एक काँम्बीनेशन निवडुन फवारणी घेतल्यास चांगला रिझल्ट आपल्याला मिळेल.

First Cotton Insecticide Spray

आपण कपाशी वर पहिली फवारणी करताना खालील किटकनाशक व टॉनिक फवारणी केल्याचा सल्ला दिला होता.

1)Comfidore(10ग्रॅम) + Biovita(30 मिली) /19:19:19(60 ग्रॅम)
                        किंवा

 

2) Actara (10 ग्रॅम) + Biovita (30 मिली)/19:19:19 (60 ग्रॅम)

 

                       किंवा

 

3) Rogor (15 मिली)+Biovita (30 मिली)/19:19:19 (60 ग्रॅम) 

 

हे पण पहा --  Cotton farming : कापूस पिकाचे होऊ शकते मोठे नुकसान, वेळीच करा या किडीचा बंदोबस्त

 अजून आपण पहिली फवारणी केली नसेल तर यापैकी कोणतेही कॉंबिनेशन वापरून कपाशीवर आपण  अतिशय कमी खर्चात पहिली फवारणी करावी.

कपाशी दुसरी फवारणी

टिप– वरील उत्पादनाचा वापर  कपाशी दुसरी फवारणी करताना आपण तज्ञांचा सल्ला घ्यावा.कंटेन्ट सारखे असलेल्या कोणत्याही कंपनीचे किटकनाशक,टॉनिक व बुरशीनाशकाची फवारणी करावी.आपण कोणत्याही कंपनीची जाहिरात करत नसून फक्त शेतकरी बांधवांना मदत होण्यासाठी सदरील माहिती दिली आहे.

Leave a Comment