7th Pay Commission : मोठी बातमी … आता ‘या दिवशी’ मिळणार कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्या वाढीचे गिफ्ट! पहा किती मिळणार पगार व फरक ?
7th Pay Commission : नमस्कार मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे.आपल्याला माहिती असेल नुकतंच केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 % ची वाढ केली होती. आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 53 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे.आता राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट दिले जाणार आहे,तर काय आहे बातमी पाहूया सविस्तर. 7th Pay Commission …