अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजनेद्वारे मिळणार 10 लाख… Annasaheb Patil Karj
Annasaheb Patil Loan : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आपल्या महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजातील तरुणांना जे स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छितात अश्या तरुणांना कर्ज उपलब्ध करून त्या तरुणांची स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करत असते. Annasaheb patil karj yojana आण्णासाहेब पाटील कर्ज योजना महाराष्ट्र राज्यातील तरुणांना त्यांचा स्वतःच्या नवीन व्यवसाय सुरु …