Fixed Deposit : बँक एफडीला धोका असतो का ? जाणून घ्या फिक्स्ड डिपॉझिटच्या माहीत नसलेल्या ‘या’ महत्वाच्या बाबी…
Fixed Deposit : नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलो आहे. प्रत्येक आपल्या पगारातून काही ना काही बचत करण्याचा प्रयत्न करत असतो. आपण बचत करत असतो. परंतु कोणताही धोका न पत्करता चांगला मोबदला मिळावा, याकरिता प्रत्येक जाणे हा पर्याय निवडतो. आपण ज्यावेळेस एफडी हा पर्याय निवडतो त्यावेळी तुम्हाला त्यात त्याच्या अटी व नियम याविषयी …