Phone pe साठी नवीन नियम आले! आता करता येणार ‘एवढेच’ व्यवहार | UPI Payment limit
UUPI Payment limit : सध्याच्या काळात आपण सर्वजण छोट्या मोठ्या गोष्टी साठी सुध्दा करतो.तुम्ही जर UPI payments करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. गुगल पे ( GooglePay), फोनपे (PhonePay) ॲमेझॉन पे (Amazon Pay) आणि पेटीएम( PayTm) अशा सर्वच कंपन्यांनी पेमेंटवर लिमिट लावले आहे. UPI Payment New rule नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्सनुसार …