Income tax 2023 : खुशखबर…. सरकार इन्कम टॅक्स धारकास मिळणार मोठ्या 5 सवलती! पहा किती वाचणार टॅक्स
Income tax 2023 : केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2023) 1 फेब्रुवारीला सादर होणार आहे.अशात केंद्र सरकार पगारदार वर्गास मोठी भेट देऊ शकते.मध्यमवर्गीयांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकार काही वेगळे मार्ग अवलंबला जाऊ शकतो.यासाठी अर्थसंकल्पात मोठ्या 5 घोषणांची अपेक्षा तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. 80C मध्ये मिळणार अधिक सूट आयकर कायद्याच्या कलम 80 C अंतर्गत आयकर भरणारास …