Close Visit Mhshetkari

CIBIL Score : तुम्हाला पॅन नंबरद्वारे सिबिल स्कोअर फ्रीमध्ये कसा चेक करायचा ; घ्या जाणून माहिती सविस्तर..

CIBIL Score  : प्रत्येक जण भविष्यासाठी बचत करत असते पण काही वेळा असं होते. की काही गरजा थोड्या पैशांमधून पूर्ण होत नसतात. त्यासाठी जास्त पैशाची गरज असते. अशा वेळेस सहजासहजी कोणत्याही कर्ज बँक देत नसते. 

How to chake cibil score free using pan card 

लोक बँकेकडून कर्ज घेतात परंतु जेव्हा कर्ज घेण्यासाठी ते  अर्ज करतात तेव्हा बँक तुम्हाला सिबिल स्कोर विचारत असते.

परंतु तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर घरी बसून देखील पाहता येऊ शकतो पॅन नंबरद्वारे विनामूल्य ऑनलाइन तपासू शकता आणि पीडीएफ डाउनलोड करता येते तर तुम्ही हे कसं करू शकता पहा याविषयी माहित

सिबिल स्कोअर पॅन नंबरद्वारे विनामूल्य ऑनलाइन तपासू शकता, यासाठी तुम्हाला फक्त तुमचा पॅन कार्ड नंबर आणि तुमचा मोबाईल नंबर आवश्यक आहे.

CIBIL स्कोअर कसा तपासायचा ?

  • स्टेप 1 : प्रथम cibil.com वेबसाइटवर जा.
  • तुमचा सिबिल स्कोअर ऑनलाइन मोफत तपासण्यासाठी, सर्वप्रथम तुमच्या मोबाईल/ https://www.cibil.com/ ही वेबसाइट उघडा. व Get Free Cibil Score Report वर क्लिक करायचे आहे.
  • स्टेप 2 : स्वतःच अकाउंट तयार करा.
  • आता Create your account हा ऑप्शन येईल ज्यामध्ये तुम्हाला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन एंटर करावी 
  • ई – मेल आयडी
  • लॉगिन करण्यासाठी पासवर्ड तयार करावा लागेल
  • आयडी प्रकार > पॅन कार्ड
  • पॅन क्रमांक
  • जन्मतारीख
  • पिन कोड
  • मोबाईल नंबर
  • सर्व डिटेल्स बटणावर क्लिक करा.
  • स्टेप 3 : आता OTP सह व्हेरिफिकेशन करा
  •   लागेल. आणि Continue बटणावर क्लिक करा
  •  आशा प्रकारे तुम्ही पॅन कार्ड नंबर द्वारे तुमचा सिव्हिल स्कोर घर बसल्या चेक करू शकता
हे पण पहा --  CIBIL Score कसा वाढवावा ? पहा सोप्या ट्रिक्स

Leave a Comment