Kusum yojana : आनंदाची बातमी…कुसुम सोलर पंप योजना टप्पा 2 सुरू, यांनी मिळणार पंप,पहा शासन निर्णय
Kusum yojana : शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.कुसुम सोलर योजने अंतर्गत महा ऊर्जाला सर्वसाधारण गटाच्या सौर कृषी पंपाच्या लाभार्थ्यांना शासन अनुदान मिळणार आहे. 2022-23 करीतही वितरित करण्यात याबाबतचा जीआर 30 सप्टेंबर 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. Pm Kusum Yojana Maharashtra कुसुम योजनेच्या राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या दि.१० फेब्रुवारी,२०२२ रोजीच्या बैठकीमध्ये वित्तवर्ष २०२२-२३ मध्ये …