Close Visit Mhshetkari

Income Tax Vibhag Bharti : आयकर विभागामध्ये मोठी भरती, दहावी आणि बारावी पास.. असणाऱ्यांसाठी सर्वात मोठी भरती !

Income Tax Vibhag Bharti : नमस्कार मित्रांनो आयकर विभागामध्ये मोठी नोकरीची संधी उपलब्ध झालेली असून विशेषता बेरोजगार बेरोजगार नोकरीच्या शोधात आहेत. अशांसाठी ही एक सुवर्णसंधीच असणार आहे. आपला वेळ न घालवता नोकरीच्या संदर्भात शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावा आता फक्त काहीच दिवस शिल्लक राहिले आहे.

Income tax Vibhag Bharti 2024

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे. की विशेष म्हणजे थेट आयकर विभागामध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू झालेली असून ही एक सर्वात मोठी भरती आहे .उमेदवाराने आपला वेळ न घालवता त्या भरती प्रक्रियेसाठी लगेचच अर्ज करावा.आयकर विभागामध्ये नोकरी करण्याची ही तुमच्यासाठी एक मोठी संधीच म्हणावी लागणार 16 जानेवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे उमेदवाराने आपला अर्ज यापूर्वीच दाखल करावे लागणार आहे.

16 जानेवारी 2024 नंतर आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाही यामुळे उमेदवारीने त्या अगोदरच आपले अर्ज दाखल करावे ही भरती प्रक्रिया एकूण 55 पदासाठी असणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ऐकणे निरीक्षक व कर सहाय्यक स्टेनोग्राफर ग्रेड टू तसेच मल्टी टास्किंग स्टाफ या जागा या भरती प्रक्रियेतून भरल्या जाणार आहेत .अशाप्रकारे ही भरती प्रक्रिया होणार असून उमेदवाराने लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावा.

हे पण पहा --  Tax Department Bharti : आयकर विभागात 10 वी - 12 पास उमेदवारांसाठी मुंबईत नोकरीची संधी;

शैक्षणिक पात्रता

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता अट ही वेगळी असणार आहे. दहावी पास बारावी पास आणि पदवीधर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज पद्धती ऑनलाइन पद्धतीने असणार आहे . या अर्ज प्रक्रियेसाठी उमेदवाराची वय वर्ष 18 असावे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वय 30 वरती असू नये.

भरती प्रक्रिये विषयी माहिती

Incometaxrajasthan.gov.in. यावर जावे लागणार आहे. त्यावर गेल्यानंतर भरती प्रक्रियेविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला तिथे मिळेल इच्छुक उमेदवार आणि लगेचच या प्रक्रियेसाठी अर्ज सादर करावे ही एक त्यांच्यासाठी महत्त्वाची संधी असणार आहे.  

कशी असणार निवड प्रक्रिया

या भरती प्रक्रियेची निवड ही उमेदवाराच्या असणाऱ्या मार्क नुसार असणार आहे. ज्या उमेदवाराला चांगल्या प्रकारे मार्क्स असतील. त्यानुसार त्याची गुणवत्ता ठरवून या भरती प्रक्रियेची निवड ठरविण्यात येणार आहे. परत एकदा लक्षात असू द्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 जानेवारी असून इच्छुकांनी आपले अर्ज दाखल करावे.

Leave a Comment