Tax Department Bharti : नमस्कार मित्रांनो भरती विषयक माहिती मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत तुम्हाला माहिती नसेल की आयकर विभागामध्ये मुंबई अंतर्गत भरती निघाली आहे यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे . इच्छुक उमेदवारांनी अर्ज लवकरात लवकर सादर करावे अर्ज करण्याची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.
Income Tax Department Bharti 2024
आयकर विभाग मुंबई अंतर्गत “इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI), स्टेनोग्राफर ग्रेड-II (स्टेनो), कर सहाय्यक (TA), मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS), कॅन्टीन अटेंडंट (CA)” पदांच्या एकूण 291 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
संबंधित भरती प्रक्रिया मध्ये खालील पदांची भरती केल्या जाणारा असून विविध ग्रेट अंतर्गत संधी मिळणार आहे.
पदाचे नाव –
- इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI)
- स्टेनोग्राफर ग्रेड-II (स्टेनो)
- कर सहाय्यक (TA)
- मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)
- कॅन्टीन अटेंडंट (CA)
पदसंख्या : – एकूण 291 जागा
शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
नोकरी ठिकाण :- मुंबई
वयोमर्यादा :- वरील भरतीसाठी वयोमर्यादा वेगवेगळी असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.
अर्ज शुल्क :- भरतीसाठी अर्ज शुल्क 200/- रुपये इतके आहे.
अर्ज पद्धती :- अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.
अधिकृत वेबसाईट :- भरती संबंधित अधिक माहितीसाठी vvww.incometaxmumbai.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
Online aplay for income tax job
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
- अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारेच सादर करायचे आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.