fertilizer subsidy खतांच्या अनुदानामध्ये मोठी वाढ पहा खतांचे नवीन दर मोबाईवर
fertilizer subsidy : खतांच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोदी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी पोषण मूल्यावर आधारित खत अनुदानात वाढ केली. fertilizer subsidy रासायनिक खत अनूदान केंद्र सरकारने एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत चालणाऱ्या खरीप हंगामासाठी 60,939 कोटी रुपयांच्या अनुदानास मान्यता दिली आहे. डीएपीसह पोटॅश आणि फॉस्फेटयुक्त …