Indian currency : नोटावरील फोटोचे राजकारण सुरू पण,भारतीय चलनाचा इतिहास तुम्हाला माहीती आहे का?
Indian Currency : चलनी नोटांवर आज जे महात्मा गांधींचे चित्र दिसतेय ते काही स्वातंत्र्यापासून नाही.या आधी चलनी नोटांमध्ये अनेक वेळा बदल करण्यात आले होते.भारतीय चलनी नोटांच्या चित्राचा बदल आणि इतिहास काय आहे? याची सविस्तर माहिती या लेखात पाहूया. Indian Rupee पुन्हा एकदा चलनी नोटांवरील Indian Rupee गांधींची प्रतिमा चर्चेत आली.या आधी अनेकांनी चलनी नोटांवर असलेल्या …