Smart Meter : नमस्कार मित्रांनो राज्यातील वीज ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली असून आता सर्व ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर बसणार आहेत ग्राहकांचा वीज बिलाचा गोंधळ संपवण्यासाठी महावितरणने तब्बल दोन कोटी 37 लाख वीज ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
Mahavitan Smart Meter
स्मार्ट मीटर च्या माध्यमातून वीस मीटर बसवताना ग्राहकांना अतिरिक्त पडणारा भुर्दंड त्याबरोबर वेळोवेळी रीडिंग मध्ये होणारा गोंधळ कमी होण्यास मदत होणार आहे. सदरील स्मार्ट मीटर बसवण्यासाठी महावितरणने 4 एजन्सींची नियुक्ती केली असून त्याची सुरुवात 15 मार्चपासून होणार आहे.
मित्रांनो आपल्याला माहिती असेल की महावितरणाचे राज्यभर सुमारे पावणे तीन कोटी अधिक वीज ग्राहक आहेत कृषी पंप वगळता सर्व वीज ग्राहकांना वीज वापराचे मीटर रीडिंग दर महिन्याला घेणे बंधनकारक आहे.
वीज कर्मचाऱ्याला संबंधित ग्राहकाचा वीज मीटर असलेल्या ठिकाणी जाऊन मीटर रिडिंग घेणे, त्याचे बिल तयार करून ग्राहकापर्यंत पोहोचवण्यास दहा-बारा रुपयांचा खर्च प्रत्येक ग्राहकामागे महावितरणला करावा लागतो.
अनेक वेळा मीटर रिडींग घेताना संबंधित कर्मचाऱ्याकडून टाळाटाळ केली जाते किंवा चुकीच्या पद्धतीने रीडिंग घेतले जाते. त्यामुळे ग्राहकांना कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात आणि चुकीचे बिल भरण्यासाठी महावितरण करून फोर्स केला जातो.आता आपल्या 20 ग्राहकांना स्मार्ट मीटर पासून याचा निर्णय घेतल्यानंतर या सर्व प्रकाराला आळा बसणार आहे.
आठ-दहा हजार रुपये किंमत
महावितरण ४ कंपन्यांच्या माध्यमातून सदरचे स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. साधारणपणे एका स्मार्ट मीटरची किंमत सुमारे 8 ते 10 हजार रुपये आहे. त्यामुळे एकूण 2 कोटी 42 लाख मीटरसाठी तब्बल 25 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
जर 8 हजार रुपये असेल तर सामान्य माणूस कसा घेऊ शकेल हे मीटर
जर 8 हजार रुपये असेल तर सामान्य माणूस कसा घेऊ शकेल हे मीटर
महावितरण बसवेल
प्रीपेड मीटर बसवा पहिले पैसे भरा नंतर वीज वापरा आपण मोबाईलचा रिचार्ज करतो ना तसा मग लाईट वापरणाऱ्यांवर आळा बसेल व ते वीज सांभाळून वापरतील