Gharkul yojana  : राज्यामधे10 लाख घरकुल मंजूरी.. 2 जानेवारी 2024 पासून होणार वाटप,पहा सविस्तर

Gharkul yojana : नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील लोकांसाठी एक अत्यंत बातमी समोर आली आहे. जी लोक घरकुल योजनेची वाट पाहत होती. त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे. संपूर्ण माहिती करून घ्यायची असेल तर त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत पहा राष्ट्रीय गृहनिर्माण दिनानिमित्त आवाज अभियान 2023 24 राज्यभर 2 जानेवारी 2024 पर्यंत राबवण्यात येणार आहे .

घरकूल योजना 2023-24

घरकुल योजना या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ आवास अभियान पुरस्कार वितरण उपमुख्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत 23 नोव्हेंबर 2023 रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे या योजनेचा शुभारंभ होणार असून तेथूनच आवास योजनेला नवी दिशा मिळणार आहे.

Gharkul Yojana New Update

महाराष्ट्रामध्ये आवास योजना 2023 24 यावेळी यांना मुळे 10 लाख गरीब गरजू बेघर व भूमिहीन लाभार्थ्यांना त्यांचे हक्काचे घर मिळणार आहे या योजनेअंतर्गत घरकुल योजनेसाठी पात्र असलेला लाभार्थ्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे अशी माहिती.  ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यातून मिळाली आहे.विविध विभागातील मंत्री राज्यस्तरीय सर्वच अधिकारी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असल्याचे माहितीस पडले.

हे पण पहा --  Gharkul Yojana : PMAY-U 2.0 अंतर्गत १ कोटी कुटुंबांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ; नवीन घरासाठी अर्ज कसा करावा ? पहा सोपी पद्धत ....

प्रत्येक लाभार्थ्याचे नाव जर यादीत असेल तर  त्याला काळजी करण्याची जरा देखील गरज नाही. लाभार्थ्याचे नाव जर यादीत असेल. तर तुमचे घरकुल मंजूर झाल्याशिवाय राहत नाही .

लाभार्थ्यांचे नाव जेव्हा मंजूर होते. तेव्हा यादी जाहीर केली जाते. त्या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुम्हाला घरकुल मिळणे आवश्यक आहे तुम्ही तुमचे नाव मोबाईल मध्ये देखील पाहता येईल.

Leave a Comment