Close Visit Mhshetkari

Bank Cheque Rule : चेकच्या मागे सही का करतात ? घ्या जाणून सविस्तर माहिती

Bank Cheque Rule : सध्याच्या जगामध्ये ऑनलाइन पेमेंट वाढलेले असताना सुद्धा ही महत्त्वाच्या कामासाठी चेकचा वापर होताना. आपल्याला दिसतो ज्यावेळी आपण चेक बँकेत जमा करत असतो. तेव्हा बँक बँकेतील कर्मचारी आपल्याला त्यावर सही करायला लावते असं का? का सही केली जाते याविषयी सविस्तर माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.

आजच्या युगामध्ये ऑनलाईन ट्रांजेक्शन वाढलेले आहे.  आणि सर्व लोक पैसे ऑनलाईनच व्यवहार करतात. पण असं असलं तरी सुद्धा चेकचा व्यवहार हा महत्त्वाच्या कामासाठी करण्यात येतो. चेक लिहिताना आपण त्यावर तारीख नाव सर्व काही लिहितोत यास सोबत शेवटी उजवीकडे खालच्या कोपऱ्यासहित केली जाते. त्यानंतर बँकेला चेक देत असताना. बँकेतील कर्मचारी तुम्हाला चेकच्या मागच्या साईडला सही करण्यास सांगतात पण ती सही का करावी लागते याचा तुम्ही कधी विचार केलाय का? चला तर मग जाणून घेऊया.

 Bank Cheque Rule update 

बँकेचे घेऊन गेल्यावर  कॅशियर चेक देतो. तेव्हा तो ग्राहकाला पैसे देतो त्यानंतर ग्राहक निघून जातो. मात्र यापेक्षा काही विपरीत घडलं तर म्हणजेच ग्राहक काही काळाने परत आला आणि त्याने तुम्हाला परत पैसे मागितले तर काय होईल यामुळे एक पुरावा म्हणून व्यवहार पूर्ण झाला हे दर्शवण्याकरिता बँकेतील कर्मचारी चेकच्या मागच्या बाजूस ग्राहकांकडून सही करून घेतात.

हे करण्यामागे सांगायचे म्हणजे तुमचा चेक खरोखर हरवला आणि तो एखाद्या कोणीतरी अनोळखी व्यक्तीकडे गेला आणि तो पैसे घेण्यासाठी बँकेत आला तर त्याला सही करण्यास येतं अशावेळी त्याला सही करता येत नाही आणि तो पकडला जातो म्हणजेच गैरव्यवर टाळण्यासाठी चेकच्या मागच्या बाजूला सही केली जाते आणि तुमचा व्यवहार रोख झाला आहे हे देखील त्यातून सिद्ध होते.

ज्यावेळी चेक मधून पैसे प्राप्त करताना नंतर पैसे घेण्यास नकार देतो तेव्हा सत्य समोर येते. तुम्हाला आठवत असेल की कॅशियर धनादेशातून मोठी रक्कम काढणाऱ्या व्यक्तीला त्याच्या पॅन कार्डशी त्याची सही जुळल्यानंतरच पैसे देतो त्यामुळे त्याचा पॅन क्रमांक लिहितो. बँकेकडून हे सर्व तुमच्या पैशाच्या सुरक्षिततेसाठी हे व्यवहार केले जातात.

Leave a Comment