Close Visit Mhshetkari

SBI Mutual Fund | खुशखबर … SBI म्युच्युअल फंडची नवी योजना लॉन्च ! वेळीच गुंतवणूक करून मिळावा बक्कळ पैसा..

SBI Mutual Fund | मित्रांनो म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूकदारांसाठी ही एक चांगली व महत्त्वपूर्ण योजना असणार आहे. असे मॅनेजमेंट कंपनी sbi म्युचअल फंड आणि मध्ये एक नवीन थिमॅटिक फंड लॉन्च केला .

एसबीआय एमएफची नवीन योजना एसबीआय एनर्जी अपॉर्चुनिटीज फंडाचे सब्सक्रिप्शन 6 फेब्रुवारी 2024 पासून सुरू करण्यात आले यामध्ये ग्राहकांना दीर्घकाळ गुंतवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर फायदा असणार आहे यासाठी ही योजना ग्राहकांकरिता सर्वोत्तम ठरणार आहे. तर काय आहे योजना कशी आहे त्याचे स्वरूप याविषयी आपण ह्या लेखांमध्ये माहिती पाहणार आहोत

SBI Energy Opportunities Fund

एसबीआय ची सदरील म्युच्युअल फंड योजना ही 20 फेब्रुवारी नंतर बंद होणार असून त्याची वैशिष्ट्ये सांगायची झाल्यास ही एक ओपन इंडेड स्कीम आहे यामध्ये गुंतवणूकदाराला हवं तेव्हा ऍक्टिव्ह करता येऊ शकते आणि तज्ञांचे असे म्हणणे आहे की ही एक दीर्घकालीन गुंतवणूक वाढीसाठी सर्वोत्तम योजना आहे.तुम्ही 5000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

एसबीआय एनर्जी अपॉर्चुनिटीज फंडात कमीत कमी 5,000 रुपये आणि नंतर 1 रुपयाच्या पटीत गुंतवणूक केली जाऊ शकते.

गुंतवणूकदारांसाठी SIP ही पर्याय

गुंतवणूकदारांसाठी एसआयपीचा ही पर्याय आहे. दररोज, मासिक, त्रैमासिक, सहामाही, वार्षिक. कमीत कमी 500 रुपयांत आणि नंतर 1 रुपयाच्या पटीत एसआयपी गुंतवणुकीचा पर्याय आहे.

हे पण पहा --  SBI Bank Mutual fund : स्टेट बँकेच्या या Top 5 एसआयपी ! ज्या देतात तब्बल 12 पट परतावा ...

ग्राहकांसाठी गुंतवणूक म्हणून एसआयपी हा देखील सर्वोत्तम पर्याय आहे तुम्ही एसआयपी मध्ये मासिक त्रेमासिक सामासिक वार्षिक कमीत कमी पाचशे रुपये देखील एसआयपी मधे गुंतवणुकीचा पर्याय हा एक चांगला आहे

एनएफओ दरम्यान डेली एसआयपीचा कमीत कमी १२ हप्ता असेल. त्याचा बेंचमार्क निर्देशांक निफ्टी एनर्जी टीआरआय आहे. या योजनेत एक वर्षापूर्वी रिडेम्प्शनवर 1% एक्झिट लोड भरावा लागेल.

SIP चे कमीत कमी बारा हप्ता असल्यानंतर त्याच्या बेंचमार्क निर्देशांक निफ्टी एनर्जी टी आर आय हे आहे. या योजनेमध्ये वर्षा अगोदर रिडेप्शनवर एक टक्के एक्झिट लोड भरावा लागतो.

कोण करू शकते गुंतवणूक?

तुम्हाला सांगायचे झाल्यास या योजनेतील दीर्घकालीन गुंतवणूक भांडवल वाढीसाठी ही उपयुक्त आहे असे असेंट मॅनेजमेंट कंपनीचे मार्ग आहे आपण जर गुंतवणुकीमध्ये दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवला तर हा एक गुंतवणूक पर्याय सर्वोत्तम ठरू शकतो

या योजनेमध्ये सातत्य आणि दूरदृष्टी कोण असलेल्या गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणावर फायदा होत असतो. दीर्घकालीन गुंतवणूक ही एक भांडवल वाढीसाठी मोठा पर्याय असते.

1 thought on “SBI Mutual Fund | खुशखबर … SBI म्युच्युअल फंडची नवी योजना लॉन्च ! वेळीच गुंतवणूक करून मिळावा बक्कळ पैसा..”

Leave a Comment