RBI Action : मित्रांनो महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासाठी समोर आलेली असून याचा आपल्या दैनंदिन जीवनाशी अत्यंत महत्त्वाचा संबंध आहे व्हिसा आणि मास्टर कार्ड सारख्या आंतरराष्ट्रीय पेमेंट कंपन्यांना आता मोठ्या प्रमाणावर झटका बसणार आहे कारण विजा व मास्टर कार्ड यांच्यावरती रिझर्व बँकेने त्यांच्यावर कारवाई करत असताना त्यांना बिजनेस कार्डद्वारे बिजनेस पेमेंट थांबवण्यास सांगितले आहे . रिझर्व बँकेने कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट देखील घेतली आहे.
RBI Action on Visa-Mastercard
रिझर्व बँकेने व्हिसा आणि मास्टर कार्ड या प्रमुख कार्ड कंपन्यांना थर्ड पार्टी ॲप्स तरी मनी ट्रान्सफर आणि पेमेंट यासारख्या B2B व्यवहार करण्याकरिता बंदी घातली या कारवाई मागचे कारण रिझर्व बँकेने स्पष्ट केले नाही.
ज्या लोकांची केवायसी झालेली नाही अशा कंपन्यांना कार्डचा वापर करून पेमेंट केले जात. असल्याची माहिती समोर आली आहे व मोठ्या व्यवहारांमध्ये फसवणूक आणि मनीलाँड्रिंग झाल्याचा संशय रिझर्व बँकेला आला परंतु या बंदीचा परिणाम केवळ थर्ड पार्टी ॲप्स द्वारे होणाऱ्या व्यवहारावर मोठ्या प्रमाणावर होणार आहे.
मिंट यांच्या अहवालानुसार सूत्रानुसार असे म्हटले आहे. की या पद्धतीने फक्त मर्यादित प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असतात व त्याचा परिणाम खूपच मर्यादित असेल इतर को-ऑपरेटिव्ह व्यवहारावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
रिझर्व बँकेने व्हिसा व मास्टर कार्ड ला कंपन्यांनी दिलेले कार्डद्वारे पेमेंट थांबवण्यास सांगितले आहे. बँकेने त्यांना पुढील सूचनामुळे पर्यंत बिझनेस पेमेंट सोल्युशन प्रोव्हायडर सर्व प्रकारचे व्यवहार थांबवण्यास सांगितले आहे बँक आपले असे काय मोठ्या कार्पोरेटर्सना देत असते. मोठे कार्पोरेट छोट्या कंपन्यांना पेमेंट करण्याकरिता कार्डचा वापर करत असते.