Close Visit Mhshetkari

Land Registry : रजिस्ट्रीत अशा प्रकारे तुमचे 3.5 लाख रुपये वाचू शकतात ? घ्या जाणून !

Land Registry : आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी ठरणारा असून .आपण ज्यावेळी जमीन मालमत्ता घर खरेदी करत असतो. ते खरेदी करत असताना रजिस्ट्री लाभले बरेचसे पैसे जातात. अशा वेळेस हा व्यवहार करताना आपली जर काही रक्कम वाचत असेल तर ती एक प्रकारची सुवर्णसंधी असणार चला तर बघूया मग कसे वाचणार तुमचे पैसे बघा सविस्तर माहिती.

जमिनीच्या रजिस्ट्रीत वाचतील जवळपास 3.5 लाख, रुपये 

आपण ज्या वेळेस कोणत्याही प्रकारची मालमत्ता घेतो त्याची नोंदणी करणे हे आपल्यासाठी मोठे काम असते यामध्ये अनेक प्रकारचे नोंदणी व्यवहार होत असतात मालमत्ता नोंदणी व्यवहारासाठी आपल्याला शुल्क भरावे लागते. ते शुल्क आपल्याला मालमत्तेची एकूण रक्कम ठरली त्याच्या 5-7 % रक्कम द्यावी लागते. तुम्ही जर 40 लाखापर्यत मत्ता घेत असाल तर तुम्हाला त्या मालमत्तेच्या रजिस्ट्री करता 2-5 लाख ते 3.5 लाख रुपये वाचून शकता. तुम्ही जेव्हा मालमत्ता खरेदी करत असतात तेव्हा तुमची मोठी रक्कम रजिस्ट्री करता खर्च होत असते.

बाजारा मूल्यावर रजिस्ट्रीचा खर्च

अनेकदा मालमत्तेचे बाजार मूल्य सर्कल रेटपेक्षा कमी असते. सर्कल रेट हे सरकारद्वारे ठरवलेले मालमत्तेचे मूल्य आहे जे मुद्रांक शुल्क आकारण्यासाठी वापरले जाते. बाजार मूल्य हे खरेदीदार आणि विक्रेता यांच्यात ठरवलेले मूल्य आहे.

जर मालमत्तेचे बाजार मूल्य सर्कल रेटपेक्षा कमी असेल, तर तुम्ही बाजार मूल्यावर मुद्रांक शुल्क भरण्याची मागणी करू शकता. यामुळे तुम्हाला मुद्रांक शुल्कात सवलत मिळू शकते.

एकदा नोंदणी झाली की पुढील प्रक्रिया होईल. रजिस्ट्रार अथवा सब रजिस्ट्रार यांच्यावर हा निर्णय अवलंबून आहे. बाजार मूल्याचे अवलोकन केल्यानंतर याविषयीचा निर्णय होतो. त्यामुळे स्टॅम्प ड्युटीवर तुमची मोठी रक्कम वाचते.

हे पण पहा --  Proparty Registry : मुलाला वडिलांकडून प्रॉपर्टी हस्तांतरणावर किती मुद्रांक शुल्क आकारले जाते ? पहा सविस्तर माहिती .

वाटाहिस्सा न झालेल्या जमिनीची नोंदणी

म्हणून, जर तुम्हाला बाजार मूल्यावर मुद्रांक शुल्कात सवलत मिळवायची असेल, तर तुम्ही तुमच्या मालमत्तेचे बाजार मूल्य योग्यरित्या सिद्ध करण्यास तयार असले पाहिजे.

वाटाहिस्सा न झालेल्या जमिनीची नोंदणी ही भविष्यातील बांधकाम प्रकल्पाआधारे करता येते. यासाठी, खरेदीदार विकासकाकडून, बिल्डरकडून दोन करार करतो.

सेल एग्रीमेंट: हा करार जमिनीची खरेदी-विक्रीचा आहे. या करारामध्ये जमिनीची किंमत, बांधकामाची किंमत आणि बांधकामासाठी लागणारी वेळ याची माहिती असते.

कन्स्ट्रक्शन एग्रीमेंट: हा करार बांधकामाचा आहे. या करारामध्ये बांधकामाची किंमत, बांधकामाची गुणवत्ता आणि बांधकाम पूर्ण होण्याची तारीख याची माहिती असते.

सेल एग्रीमेंटमध्ये, मालमत्तेचा अविभागाजीत वाटा असतो. याचा अर्थ असा की, खरेदीदारला फक्त जमिनीचा वाटा मिळतो. बांधकाम पूर्ण झाल्यावर, खरेदीदार त्याच्या वाट्याचे बांधकाम विकत घेऊ शकतो.

विना वाटेहिस्सा जमीन खरेदी करणे स्वस्त असते कारण बिल्ट अप एरियासाठी रजिस्ट्रेशन शुल्क द्यावे लागत नाही. 

महिला खरेदीदारांना सवलत

तुम्हाला माहीत नसेल पण अनेक राज्यांनी महिलांसाठी खरीद ती दरात सवलत दिली आहे. त्यांना रिबेट देण्यात येतेच स्वतंत्र अथवा संयुक्त खरेदीत हा लाभ महिलांना मिळतो. महिलांची नावे जर मालमत्ता खरेदी केली. तर बिल्ट एरिया नुसार नोंदणी शुल्कामध्ये सवलत मिळते प्रत्येक वर्षाला तुम्हाला 1.5 लाखापर्यंत कर बचत करता येते स्थानिक मुद्रांक शुल्क कायद्यान्वये देखील दिलासा मिळवता येतो प्रत्येक राज्यानुसार हे वेगळे असते. तेव्हा त्याची माहिती करून घेणे योग्य असेल.

Leave a Comment