Close Visit Mhshetkari

Land Registry : जमीन खरेदी करताना फसवणूक टाळण्यासाठी काय करावे? पहा सविस्तर माहिती …

Land Registry : आपल्या दैनंदिन जीवनात जगत असताना आपण अनेक वस्तू खरेदी विक्री करतो. ज्याप्रमाणे जमीन ,घर ,प्लॉट ,गाडी यासारख्या अनेक वस्तू आपण खरेदी करत असतो. आणि ज्यावेळेस आपण या वस्तू घेत असतो. त्यावेळेस जर आपल्याला असं वाटत आहे आपली फसवणूक होत आहे तर यासाठी आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आणि आपली फसवणूक झाली असल्यास आपण काय करायला पाहिजे याविषयी माहिती झाले का मध्ये पाहणार आहोत त्यासाठी आलेख शेवटपर्यंत बघा.

खरेदी करण्यापूर्वी ही सावधगिरी बाळगावी

  • खरेदी करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी, सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.
  • पैसे देण्यापूर्वी, उत्पादन किंवा सेवा पाहून घ्या. शक्य असल्यास, जमीन किंवा प्लॉटची शानिशा करून घ्या जर तुम्हाला काहीतरी चुकीचे वाटत असेल तर, खरेदी करण्यास नकार द्या.
  • पैसे देण्यासाठी सुरक्षित पद्धत वापरा. ऑनलाइन खरेदी करत असाल तर, सुरक्षित पेमेंट पद्धत वापरा. क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड वापरणे नेहमीच सुरक्षित असते.
  • करारामध्ये नमूद केलेल्या सर्व अटी व शर्ती समजून घेणे आवश्यक आहे
  • खरेदी केल्यानंतर खरेदीची पावती पुरावा म्हणून घेण्या आवश्यक आहे
  • जर तुम्हाला खरेदी करत असताना फसवणूक झाली असे वाटत असेल तर तुम्ही ग्राहक न्यायालयामध्ये तक्रार नोंदवू शकता
हे पण पहा --  Digital Land record : खरेदीपूर्वी मूळ जमीन कोणाची? ब्रिटिशकालीन 1880 सालापासूनचे जमिनीची कागदपत्रे एका क्लिकवर…

न्यायालयात तक्रार दाखल करण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टींची आवश्यकता असेल

  1. तुम्ही जेव्हा तक्रार करण्यासाठी जासाल तेव्हा तुम्हाला पुराव्याच्या आवश्यकता असेल त्यामध्ये विक्री करार उत्पन्नाची अहवालाची पावती याचा समावेश असणे आवश्यक असणार आहे
  2. ग्राहक न्यायालयाकडे तक्रार केल्यानंतर तुमच्या तक्रारीची शाहनिशा झाल्यानंतर तुम्हाला त्याचा निकाल मिळेल त्या निकालानुसार तुमच्या समस्येचे निरसन केले जाईल
  3. ग्राहक न्यायालय तक्रारीचे निराकरण करेल आणि त्यानुसार निर्णय देईल. न्यायालयाचा निर्णय महत्व पूर्ण झाल्यानंतर आता तुम्हाला कोणत्या प्रकारची काळजी करण्याची गरज नाही.

1 thought on “Land Registry : जमीन खरेदी करताना फसवणूक टाळण्यासाठी काय करावे? पहा सविस्तर माहिती …”

Leave a Comment