Close Visit Mhshetkari

Home loan Interest : RBI च्या एका निर्णयामुळे Home Loan चा EMI वाढणार ? लवकरच होणार घोषणा

Home loan Interest : नमस्कार मित्रांनो देशातील सर्वोच्च बँक असलेल्या आरबीआयकडून लवकरच पत धोरण जाहीर करण्यात येणार आहे आर्थिक वर्ष बदलल्यानंतर देशाच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणांवरती अंमलबजावणी करण्यासंदर्भात महत्त्वाची निर्णय या पतधोरण बैठकीत घेण्यात येऊ शकतात.या बदलांचा सर्वसामान्यांच्या खिशावरही परिणाम होतो. अशा या बदलांमध्ये महत्त्वाची सूत्र हाताळणारी आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक येत्या काळात महत्त्वाचे निर्णय घेऊ शकते. 

RBI Monetary Policy Home loan Interest

सध्या आरबीआयच्या द्विमासिक आढावा बैठकीला सुरुवात झाली असून यामध्ये 2024 2025 या आर्थिक वर्षातील पहिल्या दोन महिन्याचा आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे त्यानंतर शुक्रवारी पद धोरण जाहीर करण्यात येईल.

सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न म्हणजे होम लोन असाच गृह कर्ज मागणार का? तर महागाई आणि जागतिक राजकारण व इतर परिस्थितीचा विचार करता रेपो रेट जायचे ते राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे त्यामुळे तूर्तास कर्जाचा हप्ता वाढणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत परवीन ना मी सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

हे पण पहा --  Home Loan : आता आपल्या घराचे स्वप्न ‘ही’ बँक करेल पूर्ण ? बघा व्याजदर…

मागील वर्षी म्हणजे 2023 मध्ये आरबीआय ने रिपोर्ट दरामध्ये वाढ केली होती त्याचा परिणाम व्याजदरावर पाहायला मिळाला होता साधारणपणे 6.5% वरती रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली होती त्यापासून मागील सहा विमासिक पतधोरणांमध्ये रेपो रेटमध्ये कोणते बदल करण्यात आलेले नाहीत.

सर्वसामान्यांचा नजरा व्याजदर कपातीवर लागलेले असताना आरबीआयच्या निरीक्षण पण अहवालातून महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. जिथे सध्यातरी व्याजदरात अपेक्षित कपात होणार नसल्याचे स्पष्ट होतांना दिसत आहे, तरीही 2025 च्या आर्थिक वर्षामध्ये आरबीआय तिसऱ्या तिमाहीत व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेण्याचे संकेत असल्याचे स्पष्ट होत आहे. 

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment