Close Visit Mhshetkari

Google Pay and PhonePe : आपला मोबाईल हरवला तर काय ? UPI खाते बंद कसे करायचे ? पहा सोपी प्रोसेस ..

Google Pay and PhonePe : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की आजकालच्या जमान्यामध्ये कृपया पेमेंट ही काळाची गरज बनलेली आहे छोटी मोठी बिल्ली ही भरली जात असून आपण त्यासाठी फोन पे किंवा गुगल ते सारख्या लोकप्रिय ॲप्स चा वापर करत असतो.

गूगल पे (Google Pay) आणि फोनेपे (Phone Pay) हे ॲप्स तुम्हीही वापरत असाल आणि तुमचा स्मार्टफोन चोरीला गेला किंवा हरवला, तर काय करायचे असा प्रश्न आपल्याला पडतो तर मित्रांनो हे ॲप्स कसे ब्लॉक करायचे ? याबाबत सविस्तर माहिती या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत… 

How To Block PhonePe Account

  • फोन पे खातं ब्लॉक करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला हेल्पलाइन नंबर 08068727374 यावर कॉल करावा. 
  • कस्टमर सपोर्ट एक्जीक्यूटिव्हला खाते ब्लॉक करण्याबाबात सांगावे.
  • आपल्या खात्याबाबत सर्व माहिती द्यावी.
  • सर्व माहिती तपासल्यानंतर तुमचे खाते तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात येते.

How To Block Google Pay Account

  • Google Pay खाते ब्लॉक करण्यासाठी सर्वात आधी हेल्पलाइन नंबर 1800 4190157 यावर कॉल करावा लागेल.
  • कस्टमर सपोर्ट एक्जीक्यूटिव्हलाला गूगल पे खात्यासंदर्भात माहिती देऊन खाते ब्लॉक करण्याची विनंती करावी लागते.
  • सर्व माहिती तपासल्यानंतर तुमचे खाते तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात येते.
हे पण पहा --  Phone Pe Earn Money : फोन पे मधून दररोज कमवा 500 ते 1000 रुपये ! अगदी सोप्या पद्धतीने घरी बसून पैसे कमवा ..

ग्राहक सुविधा प्रतिनिधीला कोणती माहिती द्यावी ?

  • ग्राहक सुविधा केंद्रात तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक द्यावा लागतो.याबरोबरच आपला ईमेल आयडी द्यावा लागतो.
  • अखेरची पेमेंट डिटेल्स सांगावे लागेल. 
  • बँक खात्यासंदर्भात माहिती द्यावी लागेल.
  • आधार कार्ड अथवा पॅन कार्डची माहितीही द्यावी लागणार.
  • अल्टरनेटिव्ह मोबाईल क्रमांकही सांगावा लागेल.

Tips : – मित्रांनो कस्टमर केअरला सुद्धा एटीएम – क्रेडिट कार्ड पिन,CVC क्रमांक किंवा ओटीपी सांगू नये.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment