Close Visit Mhshetkari

Gharkul Yojana : घरकुलासाठी जागा नसल्यास, आता सरकार देणार 1 लाख रुपये अनुदान ? पहा लाभार्थी …

Gharkul Yojana : नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे. काल राज्य सरकारने मंत्रिमंडळाची ऐक अतिशय महत्त्वाची बठक पार पडली आहे.बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांकरिता व सर्वसामान्यांच्या भविष्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ती शिंदे फडणवीस पवार सरकारने काल नऊ महत्वाचे निर्णय घेतले.

Gharkul Yojana Maharashtra News 

सर्व सामान्यांना या निर्णयामुळे एक प्रकारचा दिलासा मिळणार आहे. घरकुल  लाभार्थ्यांसाठी या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला खरे तर राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बेघर लोकांसाठी अनेक घरकुल योजना राबवल्या जात आहे.

यामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी शबरी आवास योजना, अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांसाठी रमाई आवास योजना, ओबीसी प्रवर्गातील नागरिकांसाठी मोदी आवास योजना अशा योजना राबवल्या जात आहेत.

त्यामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गातील जनतेसाठी शबरी आवास योजना अनुसूचित जाती प्रवर्गातील जनतेसाठी रमाई आवास योजना ओबीसी प्रवर्गातील जनतेसाठी मोदी आवास योजना अशा अनेक घरकुल योजना राबवल्या जात आहे.

पंतप्रधान आवास योजना अशा प्रकारच्या घरकुल योजना राबवल्या जात असून आणि घरकुल लाभार्थ्यांना जागा खरेदी करण्यासाठी अर्थसाह्य पुरवणी या योजनेचा महत्त्वाचा भाग आहे .आणि ही योजना राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जाणार.

हे पण पहा --  Gharkul Yojana भूमिहीन कुटुंबांना घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध होणार

 महिला पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य असे या योजनेचे नाव असून. या योजनेअंतर्गत घरकुल बांधकामा करिता भूमीहीन लाभार्थ्यांना जाग्या खरेदी हेतू अनुदान दिले जाणार.

पंडित दीनदयाळ घरकुल जागा खरेदी योजना 2024

खरे सांगायचे झाल्यास आतापर्यंत या योजनेअंतर्गत राज्यातील भूमिहीन घरकुल लाभार्थ्यांना 50 हजार रुपये एवढेच अनुदान दिले जात होते. मात्र या रकमेतून सर्वसामान्यांना जागा खरीदा खरेदी करता येत नव्हते व रकमेमध्ये वाढ करावी अशी त्यांची मागणी होती.

या बाबीचा हेतू लक्षात घेता शिंदे सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. असल्याने या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेमध्ये 50 हजाराची वाढ करण्यात आली आहे.

म्हणजे सर्वसामान्यांचा विचार करता घरकुल बांधण्याकरिता जागा खरेदी करण्यासाठी एक लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. यामुळे लाभार्थ्याला एक मोठा दिलासा मिळाला.

तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी करणे. अर्थ सहाय्य योजनेअंतर्गत वाढीव अनुदान मिळणार आहे. यातून निश्चितच निर्णयाचा संबंधित लाभार्थ्यांना फायदा होणार असून त्यांचे भविष्याला एक चालना मिळणार आहेत.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment