Close Visit Mhshetkari

FD Interest Rates : खुशखबर ! ‘या’ 4 बँका देत आहेत एफडीवर 9 % व्याज; पहा संपूर्ण यादी …

FD Interest Rates : सध्या अनेक अशा बँका आहेत ज्या एफडीवर 9 % पेक्षा जास्त व्याज दर देत आहेत. देशातील छोट्या वित्त बँका एफडीवर आकर्षक व्याज देत आहेत. चला तर या बँकांबद्दल जाणून घेऊया सविस्तर.

Fixed Deposit Interest Rate 2024

फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच मुदत ठेवी म्हणजेच Bank FD करताना बहुतेक लोकांना त्यांचे पैसे सुरक्षित असावेत आणि चांगला परतावा मिळावा असे वाटत असते. गुंतवणूक करताना खालील small finance bank विषयी आपण नक्कीच विचार करू शकता.

नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक

  • 366-1,095 दिवस
  • सामान्य नागरिक : 7.75%
  • ज्येष्ठ नागरिक : 8.5%
  • 400 दिवस
  • सामान्य नागरिक : 8.4%
  • ज्येष्ठ नागरिक : 9.15%
  • 555-1,111 दिवस
  • सामान्य नागरिक : 8.50%
  • ज्येष्ठ नागरिक : 9.25%

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक

  • सर्वसामान्य नागरिक :- 3.75% ते 8.50%
  • 15 महिने
  • सामान्य नागरिक : 8.50%
  • ज्येष्ठ नागरिक : 9%

सदरील व्याजदर 7 मार्च 2024 पासून लागू करण्यात आले आहेत.

हे पण पहा --  Investment Tips : महिलांसाठी जबरदस्त आहे 'ही' सरकारी योजना! मिळतेय जबरदस्त व्याज; पहा महत्त्वाच्या गोष्टी ...

शिवालिक स्मॉल फायनान्स बँक

  • सर्वसामान्य नागरिक : 3.50% ते 8.70%
  • ज्येष्ठ नागरिक : 4% ते 9.20%
  • 24 महिने 1 दिवस ते 36 महिने
  • सामान्य नागरिक : 8.70%
  • ज्येष्ठ नागरिक : 9.20%

हे व्याजदर 2 मार्च 2024 पासून लागू करण्यात आले आहेत.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक

  • सर्वसामान्य नागरिक : 4% ते 9.01%
  • ज्येष्ठ नागरिक : 4.40% ते 9.25%
  • 2 वर्षे 1 महिना (25 महिने)
  • सामान्य नागरिक : 9.01%
  • ज्येष्ठ नागरिक : 9.25%

सदरील व्याजदर 1 मार्च 2024 पासून लागू करण्यात आले आहेत.

टीप : व्याज दर बदलू शकतात, त्यामुळे बँकेशी संपर्क साधून अद्ययावत माहिती मिळवणे आवश्यक आहे.

Leave a Comment