Close Visit Mhshetkari

Bank loan : तुमच्या पगारावर तुम्हाला किती लोन मिळेल; जाणून घ्या RBI ची मार्गदर्शक तत्व ?

Bank Loan : नमस्कार मित्रांनो आपल्याला आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी कर्जाची गरज भासत असते बँका सहज कर्ज देते असा समज आहे. परंतु तुमच्या पगारावर तुम्हाला किती कर्ज मिळू शकते? आणि तुमचा एम आय किती निश्चित करता येतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का; तुमच्या पगारावर तुम्हाला किती कर्ज मिळेल, याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत.

RBI new rules for Bank loan 

रिझर्व बँक ऑफ इंडिया यांची काही मार्गदर्शक तत्त्वानुसार कर्जदाराला त्याच्या दैनंदिन खर्च भागवणे कठीण होईल असा बोजा असू नये कर्ज इएमआय आणि तुमचा खर्च यामध्ये संतुलन असले पाहिजे.

परंतु गृह कर्जासारख्या सुरक्षित कर्जाच्या संदर्भात ही रक्कम निश्चित असेल का गृह कर्जाची पात्रता देखील क्रेडिट स्कोर पगार व स्थान वर्तमान या सर्व दायित्वांवरती अवलंबून राहते

RBI मार्गदर्शक तत्व काय आहे?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने घरगुती कर्जावरील मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कर्जदाराच्या मासिक उत्पन्नाच्या 50% पर्यंत कर्जाची मर्यादा ठरवली जाऊ शकते. , या मर्यादेत काही लवचिकता आहे आणि विविध घटकांवर अवलंबून कर्जाची मर्यादा कमी किंवा जास्त असू शकते.

हे पण पहा --  Bank loan : मोठी बातमी ... नवीन वर्षाच्या सुरवातीलाच बँकांकडून व्याजदरात वाढ ! पहा लेटेस्ट इंटरेस्ट रेट्स ...

ग्राहकांनी त्यांचा दैनंदिन खर्च भागवण्यासाठी कर्ज चुकवू नये याची खबरदारी म्हणून ईएमआय रक्कम कमी करण्यात आली आहे.

तुम्हाला किती कर्ज मिळू शकेल?

मासिक उत्पन्न ₹50,000 असेल आणि त्याचे वैयक्तिक खर्च ₹20,000 असतील, तर त्याला ₹3 लाख पर्यंत कर्ज मिळू शकते. जर त्याचे कर्जाचे इतर दायित्वे ₹10,000 असतील, तर त्याला ₹2 लाख पर्यंत वैयक्तीक कर्ज मिळू शकते.

कर्जदाराची आर्थिक स्थिती कर्जाची मर्यादा ठरवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असते. जर कर्जदाराची आर्थिक स्थिती चांगली असेल आणि त्याचे कर्जाचे इतर दायित्वे कमी असतील, तर त्याला जास्त कर्ज मिळू शकते. 

जर कुटुंबात एकापेक्षा जास्त कमावती व्यक्ती असतील तर कर्जाची रक्कम अजून वाढू शकते. कारण कर्जाची रक्कम त्याच्या  सिबील आधारे असते वैयक्तिक कर्जाच्या बाबतीत बँका ग्राहकांच्या सिबिल स्कोर आणि जोखीम उचलण्याची क्षमता यावर ठरवली जाते.

Leave a Comment