Close Visit Mhshetkari

EPFO Update :  तुम्ही तुमच्या लग्नानंतर पत्नीचे नाव नॉमिनेशनमध्ये जोडलेले नसेल तर तुमचा संपूर्ण फंड अडकू शकतो? , पहा प्रक्रिया काय आहे ?

EPFO Update: नमस्कार मित्रांनो सर्व नोकरदार वर्गासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही जर नोकरी करत असाल आणि तुमचे जर ईपीएफ खाते हे असणे आवश्यकच राहते. पण तुम्हाला सांगायचे झाल्यास ईपीएफ खाते तुमचे सेवानिवृत्ती सुरक्षित करत असते. आणि EPFO सदस्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबा करता याचा उपयोग होत असतो.

तुमचा संपूर्ण फंड अडकू शकतो?

पण तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या एका छोट्याशा चुकीमुळे तुमचा संपूर्ण फंड अडकू शकतो तुम्हाला माहिती आहे का की कोणत्याही व्यक्तीचे लग्न होताच त्याच्यासाठी EPF आणि EPS चे नियम बदलले जातात. 

तुम्ही EPFO चे सदस्य असल्यास, तुमचे EPF आणि EPS नामांकन देखील लग्नानंतर रद्द होऊ शकते EPFO ही स्कीम 1952 जानेमामध्ये याचा उल्लेख करण्यात आला असून त्या नियमानुसार विवाह अगोदर EPF आणि EPS साठी जे काही सदस्य नामनिर्देशित करते ते लग्नानंतर अवैध ठरले जाते.

हे पण पहा --  Provident Fund : पीएफ खातेधारकांना मिळणार 7 लाख रुपयांचा लाभ, काय आहे योजना पहा सविस्तर?

तुम्हाला सांगायचे झाल्यास लग्नानंतर पुन्हा नामांकन करावे लागते हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे की लग्नापूर्वीEPF आणि EPS मधील नामांकन लग्नानंतर आपोआप रद्द होते. तुम्ही जर लग्नानंतर नामांकन केले तर तुम्हाला याचे अनेक फायदे मिळतात.

EPF मध्ये पत्नीचे नामांकन कसे करावे

  1. सर्वात अगोदर तुम्हाला EPFO च्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे आणि नंतर तिथे जाऊन लॉगिन करावे
  2. तुमच्यासमोर नॉमिनेशन ऑप्शन येईल तिथे तुम्हाला क्लिक करायचे आहे
  3. त्यानंतर तुमचे प्रोफाईल उघडेल ज्यावर तुम्हाला Proceed वर क्लिक करावे लागेल.
  4. यानंतर फॅमिली डिक्लेरेशनवर जा आणि तुम्हाला होय आणि नाही चा पर्याय मिळेल.
  5. त्यानंतर तुम्हाला Yes पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  6. आता तुमचे नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला फॅमिली डिटेल्सवर क्लिक करावे लागेल.
  7. येथे तुम्हाला तुमच्या पत्नीचे नाव आणि आधार तपशीलइत्यादी द्यावे लागतील.

Leave a Comment