Bank Account : नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे तुमचे प्रत्येकाचे बँक खाते असेलच आज बहुतेक लोक पैशाच्या व्यवहारासाठी बँक खात्याचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात पण तुम्हाला बचत खाते आणि चालू खाते यामधील काही फरक माहिती आहे. का नसेल तर आज आपण याविषयी माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत बघा.
Bank savings account
तुम्ही कोणत्याही बँकेत आपले बचत खाते उघडू शकतात एक कल किंवा संयुक्त प्रकारे बचत खात्या अंतर्गत तुम्हाला तुमच्या जनारकमेवर चार ते सहा टक्के व्याज दिले जाते .पण काही बँक आपल्या खातेदाराला बचत खात्यावर 60 टक्के व्याज देखील देते बहुतांश बँकांमध्ये ठराविकच प्रकारची बचत रक्कम ठेवणे आवश्यक आहे. आपल्याला माहिती नसेल पण अनेक प्रकारची बचत काढते आहे जसे की नियमित बचत खाते पगार बचत खाते शून्य शिल्लक बचत खाते अशाप्रकारे बचत खाते आहे.
Current Bank Account
जे ग्राहक नियमित पैशाचे व्यवहार करतात अशा ग्राहकांसाठी चालू बचत खाते फायदेशीर ठरते हे बचत खाते विशेष करून व्यवसायिक ग्राहकांचे म्हणून ओळखले जाते चालू बँक खाते मध्ये व्यवहार करत असताना पैसे जमा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी कोणती मर्यादा नाही चालू बँक खात्यावर कोणत्याही प्रकारचे व्याज उपलब्ध होत नसते
बचत बँक खात्याचे काय फायदे आहे.
अनेक बँक बचत बँक खात्यावर जीवन आणि सामान्य विमा देतात बचत खाते असलेल्या खातेधारकांना लवकर फी मध्ये 30 टक्के सूट मिळते तुम्ही तुमच्या बचत खातात त्यामधून सहज बिल भरू शकता व्यापाऱ्यांसाठी बँक खाते सेव करणे हे देखील महत्त्वाचे आहे.
चालू बँक खात्याचे काय फायदे आहे
चालू बचत खात्यामध्ये खातेदाराला या बँक खात्यात ड्राफ्टद्वारे पैसे जमा करणे व हस्तरेखा हस्तांतरित करणे अगदी सोपे जाते अनेक बँका चालू बँक खात्यावर डोर स्टेप बँकिंग सुविधा मिळवून देतात.
चालू बँक खाते असलेले खातेदार देशामध्ये त्याच्या बँक कोणत्याही शाखेमधून पैसे काढू व जमा करू शकतात खात्यात त्या खातेदाराला चालू बँक खात्यावर सहज कर्ज मिळू शकते.