WhatsApp update : व्हॉट्सअप वापरकर्त्यांसाठी अत्यंत आनंदाच्या आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली असून आता आपल्या मोबाईल मध्ये आपण दोन अकाउंट वापरू शकणार आहात म्हणजे दोन व्हाट्सअप नंबर वरती आपण वेगवेगळे व्हाट्सअप युज करू शकणार आहात तर काय आहे नवीन अपडेट पाहूया सविस्तर
WhatsApp new rules
व्हाट्सअप वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आले असून आता आता आपण एकाच वेळी आपल्या मोबाईल व्हाट्सअप मध्ये दोन अकाउंट वापरू शकणार आहात व्हाट्सअप ने गुरुवारी ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी दिलेली आहे.
सीईओ मार्क मार्क झुकरबर्गने या नवीन घडामोडींची माहिती दिली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी याविषयीची पोस्ट लिहिली. व्हॉट्सअपला दोन खात्यात स्वीच करता येईल, असे त्यांनी म्हटले आहे. यासाठी सेटिंगमध्य अपडेट केल्यानंतर युझर्सला त्याचा वापर करता येईल.
मल्टिपल व्हाट्सअप अकाउंटचे फायदे
- प्रत्येकवेळी लॉग आऊट करण्याची गरज नाही
- दोन मोबाईल खरेदी करण्याची गरज नाही.
- कोणत्याही ठिकाणचा मॅसेज एकाच ठिकाणी वाचण्याची सुविधा मिळणार
- दुसरे खाते तयार करण्यासाठी दुसरा मोबाईल क्रमांक दोन सिम कार्डचा गरज
Multiple account in WhatsApp
- व्हॉट्सअप सेटिंग्जमध्ये खालील बदल करून आपल्याला आपल्या अकाउंट मध्ये एक पेक्षा अनेक व्हाट्सअप अकाउंट ऍड करता येईल.
- व्हॉट्सअप सेटिंग्ज उघडून Add अकाऊंट हा पर्याय निवडावा
- याठिकाणी दुसऱ्या क्रमांकावरुन खाते जोडता येईल.
- खाते जोडण्यासाठी अधिकृत एपचाच वापर करावा.
- दुसऱ्या सेटिंग्जचा वा शॉर्टकटचा वापर करू नये.
WhatsApp New Updates
- या आठवड्याच्या सुरुवातीला वापरकर्त्यांना आणखी एक सुविधा दिली आहे.
- आता व्हाट्सअप लॉक इन करण्यासाठी एसएमएस प्रमाणिकरणाची गरज नाही.
- Android युझर्स Passkey सह सहज आणि सुरक्षितपणे लॉग इन करू शकतात.
- युझर्स त्यांचा चेहरा, बोटांचा ठसा वा पिन आधारे त्यांचे व्हॉट्सअप खाते अनलॉक करु शकणार आहे.