SBI Personal Loan : पुर्वी सरकारी कर्मचारी वर्गाला खाजगी बँकाकडून जास्त व्याजदर आकारून personal loan उपलब्ध करून दिले जायचे, यामुळे कर्मचाऱ्यांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असे, जास्त व्याज दरामुळे येणारा पगार ही अत्यंत कमी असायचा.
SBI Personal Loan offers
SBI ने आधीच व्याजदर कमी केले यापूर्वी देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने देखील सणासुदीच्या काळात घर कर्जाचे व्याजदर तसेच sbi personal loan प्रोसेसिंग फी मार्केटमध्ये सर्वात कमी 1.5% आहे.
तुमचे SBI मध्ये पगार खाते असल्यास, personal loan लाभ घेण्यासाठी किमान कागदपत्रे आवश्यक आहेत.यामध्ये credit score जोडलेल्या कोणत्याही रकमेच्या कर्जाचा समावेश आहे, ज्यावर 6.70 % पर्यंत कमी व्याजदर दिला जाईल. बँकेने म्हटले आहे की, आता 75 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जावरील व्याजदर समान राहील.
SBI Personal Loan Eligibility
- तुमचे SBI मध्ये पगार खाते असणे आवश्यक आहे.
- तुमचा मासिक पगार किमान ₹15000 असावा.
- तुमचे EMI प्रमाण किंवा निव्वळ मासिक उत्पन्न (NMI) तुमच्या मासिक उत्पन्नाच्या 50% पेक्षा कमी असावे.
- काम करणारे कर्मचारी
- केंद्र/राज्य/अर्ध-सरकार,
- केंद्रीय PSUs आणि नफा कमावणारे राज्य PSU,
- राष्ट्रीय प्रतिष्ठेच्या शैक्षणिक संस्था
- बँकेशी संबंध नसलेल्या किंवा त्याशिवाय निवडक कॉर्पोरेट्स सोबत काम करणारे कर्मचारी
पर्सनल लोन ची वैशिष्ट्ये.
- हे कर्ज काढत असताना 1 नोव्हेंबर 2022 पासुन ते 30 जानेवारी पर्यंत processsing फी मध्ये 100% सूट देण्यात आली आहे.
- चालू कर्ज Takeover सुविधा उपलब्ध
कर्मचाऱ्यांना हे कर्ज कमी व्याजदरात मिळते. - एसबीआय पर्सनल लोनसाठी प्रोसेसिंग फी मार्केटमध्ये सर्वात कमी 1.5% आहे.
- तुमचे SBI मध्ये पगार खाते असल्यास, personal loan लाभ घेण्यासाठी किमान कागदपत्रे आवश्यक आहेत.
- Personal loan काढणारा व्यक्ती हा सरकारी किंवा एस टी महामंडळ चा कर्मचारी असावा.
- Loan काढण्यापूर्वी तुमचे खाते हे salary account असावे लागेल.
- कर्जची परतफेड करण्याची क्षमता कर्मचाऱ्यामध्ये असावी.Uan passbook
- उपलब्ध करून देण्यात येत आहेत, हे कर्ज अत्यंत कमी व्याजदरामध्ये मिळत असल्याने कर्मचाऱ्यांचा ओढा हा आता State Bank Of India कडे वाढत चालला आहे.
SBI Personal Loan document
- आधार कार्ड आणि पॅन कार्ड ( झेरॉक्स आणि ओरिजिनल प्रत )
- 2021-22 चा Form No 16.
- पासबुक ची झेरॉक्स
- कर्मचारी ओळखपत्र
- मागील 3 आणि 2021 मधील 3 अशा 6 पगार स्लीपा.
- पगारदार कर्मचारी आणि स्वयंरोजगार
- रीतसर भरलेला कर्ज अर्ज आणि 2 पासपोर्ट आकाराचे फोटो
- मागील 6 महिन्यांची पगार स्लिप / बँक स्टेटमेंट.
मागील 2 वर्षांचा आयटीआर आणि स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींचे खाते.