Close Visit Mhshetkari

SBI Bank loan : बॅंकेत पैसे नसताना सुद्धा ‘हे’ खातेदार काढू शकणार 10 हजार रुपये

SBI Bank loan : प्रधानमंत्री जन-धन योजना (PMJDY) खातेधारकांना बँकिंग सेवांचा लाभ आणि फायदा मिळण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहे.सरकारच्या निर्णयामुळे आता बँक खातेधारकांना (Bank account holder) अनेक आर्थिक लाभ मिळू शकणार आहेत.

Over drop bank loan

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी प्रधानमंत्री जन-धन योजनेची घोषणा (Pradhan Mantri Jan-Dhan Yojana) त्यांच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त झालेल्या भाषणात करण्यात आली होती.त्याचवेळी आर्थिक समावेशनाला चालना देण्यासाठी 28 ऑगस्ट 2014 रोजी सुरू करण्यात आली होती.

Bank loan offer

देशातील सर्वसामान्य नागरिकांना बँकिंग,रेमिटन्स,क्रेडिट,विमा,पेन्शन यांसारख्या आर्थिक सेवांमध्ये परवडणाऱ्या दरात त्यांना सेवा मिळावी यासाठी राष्ट्रीय अभियान सुरू करण्यात आले.जन धन (Pmjdy) खातेदार असलेल्या ग्राहकांना ओव्हरड्राफ्ट मर्यादा आधी 5,000 रुपयापर्यंत होती.

PM Jan Dhan Yojana

प्रधानमंत्री जन-धन योजनेचे खातेदार खात्यावर पैसे नसतानाही 10,000 रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट over drop सुविधांचा लाभ घेऊ शकणार आहेत.2,000 रुपयांपर्यंतचा ओव्हरड्राफ्ट कोणत्याही अटीशिवाय उपलब्ध होऊ शकणार आहे.

हे पण पहा --  Sachet Loans : 'सॅचेट लोन' काय आहे ? गुगल पे देणार वैयक्तिक कर्ज! हप्ता फक्त 111रूपये

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment