Close Visit Mhshetkari

Ration card list : आपल्या गावाची नवीन रेशनकार्ड यादी आली! लगेच पहा यादीत नाव

Ration Card list : रेशन कार्डधारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे.शिधापत्रिकेच्या मदतीने गरीब कुटुंबातील लोकांना शासकीय रास्त भाव दुकानातून स्वस्त दरात रेशन देत असते पण प्रत्यक्षात गरिब, गरजू लाभार्थी दुरु असतात आणि दुसरेच लाभ घेतात, आता त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

Online Ration Card List Maharashtra

नुकतीच ऑनलाईन रेशन कार्डची यादी प्रसिद्ध केली आहे. ज्यामुळे तुम्हाला आता घरबसल्या रेशन कार्डचे status देखील तपासता येईल.

देशातील गरिबांना मोफत धान्य (Free cereal) मिळावे यासाठी सरकारने रेशन कार्ड (Ration Card) सुरु केले. रेशन कार्डचा वापर फक्त धान्यच नाही तर ओळखीचा पुरावा म्हणून देखील करता येतो.

Download Ration card list

तपासण्यासाठी, महाराष्ट्र अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या mahafood.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावे.

महाराष्ट्राचे (Maharashtra) mahafood.gov.in हे अधिकृत संकेतस्थळ उघडल्यानंतर उजव्या बाजूला ऑनलाइन सेवांचा विभाग दिसेल.येथे प्रथम मराठीत ऑनलाइन रास्त भाव दुकाने आणि ऑनलाइन रास्तभाव दुकाने पर्याय निवडा.

हे पण पहा --  Ration Card e-KYC : ई- केवायसी न केल्यास आपले रेशन कार्ड होणार बंद ? पहा KYC स्टेटस कसे चेक करायचे ?

यानंतर AePDS-सर्व जिल्ह्यांचा पर्याय उपलब्ध असेल.मराठीत AePDS – सर्व जिल्हा या पर्यायावर क्लिक करा.

आता पुन्हा एक नवीन वेब पोर्टल उघडेल.येथे तुम्हाला डाव्या बाजूला Report विभाग दिसेल.शिधापत्रिकेतील नाव पाहण्यासाठी RC Details चा पर्यायावर क्लिक करा.

➡️➡️ नवीन रेशनकार्ड यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा ⬅️⬅️

Leave a Comment