Close Visit Mhshetkari

Rabi MSP : रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किमतीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, पहा कोणत्या पिकाला किती भाव

Rabi MSP : केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत रब्बी हंगाम 2024-25 सालासाठी अनिवार्य पिकांच्या आधारभूत किमतीमध्ये वाढ करण्यात आलेली असून कोणत्या पिकाला किती हमीभाव मिळणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपल्या लेखांमध्ये बघणार आहोत.

रब्बी पीक हमीभाव 2024 – 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्यापार विषयक मंत्रिमंडळ समितीने विपणन हंगाम म्हणजेच रब्बी हंगाम 2024 साठी किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यात आले असून रब्बी पिकांसाठी किमान बहुत आधार किमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.

मसूरच्या किमान आधारभूत किमतीमध्ये 425 रुपये प्रतिक्विंटल वाढ करण्यात आलेली आहे. पांढरी मोहरी आणि काळी मोहरी मध्ये दोनशे रुपये प्रतिक्विंटर दरवाढ करण्यात आली आहे गहू आणि करडी मध्ये प्रतिक्विंटल 150 रुपयाची भावा करण्यात आली आहे.

MSP list of Rabi crops

बार्ली आणि हरभऱ्याच्या एम एस टी मध्ये अनुक्रमे 115 रुपये प्रतिक्विंटल आणि 105 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे.

हे पण पहा --  Rabi MSP 2023 खुशखबर..रब्बी हंगामातील गहू हरभरा,सूर्यफूल सह सहा पिकांच्या किमतीत मोठी वाढ

रब्बी हंगाम 2024 25 साठी रब्बी पिकांसाठी किमान आधार भूत किमती सर्व समावेशक उत्पादन खर्चाचा संदर्भ विचारात घेऊन कामगारांची मजुरी, बैल,औषध,खत,भाडेतत्त्व,सिंचन इत्यादी बाबींचा विचार करून ठरवण्यात आले आहे.

रब्बी पीक किमान आधाभूत किंमत

रब्बी हंगाम २०२४-२५ साठी अनिवार्य रब्बी पिकांसाठी एम एस पी मधील वाढ देशभरातील सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान १.५ पट इतकी निश्चित करण्याच्या केंद्रीय अर्थसंकल्प २०१८-१९ च्या घोषणेनुसार आहे.

शेतकऱ्यांना त्यांच्या सरासरी उत्पादन खर्चावर अपेक्षित सर्वात जास्त 102% भाव गावासाठी मिळणारा असून त्या खालोखाल पांढरी व काळी मोहरी या पिकासाठी 98% मसुराला 89% भरलेल्या ६० टक्के तर करडे ला 52 टक्के भाव मिळणार आहे.

रब्बी पिकांच्या या वाढलेल्या एमएसपीमुळे शेतकऱ्यांना रास्त भाव मिळतील आणि पीक विविधतेला प्रोत्साहन मिळेल.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment