Close Visit Mhshetkari

विद्यार्थी प्रगती पत्रक – इतर नोंदी | Pragati Patrak Nondi

Pragati Patrak Nondi : इयत्ता पाहली ते आठवीसाठी सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पध्दतीचा अवलंब करण्यात येत आहे.

विद्यार्थी प्रगती पत्रक – आवश्यक सुधारणा

इयत्ता पहिली ते आठवी,’विद्यार्थी प्रगती पत्रक – आवश्यक सुधारणा नोंदी’ खाली नमुना दाखल दिलेल्या आहेत.

>> वाचन, लेखनाकडे लक्ष द्यावे

>> नियमित अभ्यासाची सवय लावावी

>> अभ्यासात सातत्य असावे

>> नियमित उपस्थित राहावे

>> अवांतर वाचन करावे

>> जोडाक्षर वाचनाचा सराव करावा

>> शब्दांचे पाठांतर करावे

>> शब्दसंग्रह करावा

>> अवांतर पुस्तकाचे वाचन करावे

>> वाचन व लेखनात सुधारणा करावी

>> प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे

>> अक्षर सुधारणे आवश्यक

>> भाषा विषयात प्रगती करावी

>> बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे

>> नियमित शुद्धलेखन लिहावे

>> गुणाकारात मांडणी योग्य करावी

>> खेळात सहभागी व्हावे

>> अक्षर वळणदार काढावे

>> संवाद कोशल्य वाढवावे

>> परिपाठात सहभाग घ्यावा

>> गणित सूत्राचे पाठांतर करावे

>> स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे

>> दैनंदिन उपस्थितीकडे लक्ष द्यावे

>> विज्ञानाचे प्रयोग करून पहावे

>> हिंदी भाषेचा उपयोग करावे

>> गणिती क्रियाचा सराव करा

>> शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा

>> संवाद कोशल्य आत्मसात करावे

>> गटचर्चेत सहभाग घ्यावा

>>गणितातील मांडणी योग्य करावे

>> चित्रकलेचा छंद जोपासावा

>> वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे

>> संगणकाचा वापर करावा

>> शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे

>> इंग्रजी शब्दसंग्रह वाढविणे

>> शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे

>> शालेय परिपाठात सहभाग असावा

>> उपक्रमामध्ये सहभाग असावा

>> लेखनातील चुका टाळाव्या.

>> प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा.

>> गणित विषयाकडे लक्ष द्यावे.

>> गटकार्यात सहभाग वाढवावे.

>> नकाशा वाचनाचा सराव करावा.

>> उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा.

>> हस्ताक्षरात सुधारणा करावी.

>> गणितीक्रियाकडे लक्ष द्यावे.

>> विज्ञान प्रयोगात सहभाग असावा.

>> इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे.

>> इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे.

>> इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा.

>> इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे.

>> शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा.

प्रगती पत्रक – व्यक्तिमत्व,गुण विशेष नोंदी

इयत्ता पहिली ते आठवी,विद्यार्थी प्रगती पत्रक – व्यक्तिमत्व,गुणविशेष नोंदी खाली नमुना दाखल दिलेल्या आहेत.

•कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो.

•आत्मविश्वासाने काम करतो.

•उपक्रमामध्ये कृतीशील सहभाग घेतो.

•शाळेत येण्यात आनंद वाटतो.

•गृहपाठ आवडीने करतो.

•खूप प्रश्न विचारतो.

•वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो.

•आपली मते मुद्देसुद,थोडक्यात मांडतो.

•आपली मते ठामपणे मांडतो.

•कोणतेही काम एकाग्रतेने करतो.

•शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतो.

•स्वत:च्या आवडी – निवडी बाबत स्पष्टता आहे.

•आणतेही काम एकाग्रतेने करतो.

•शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतो.

•स्वत:च्या आवडी – निवडी बाबत स्पष्टता आहे.

•धाडसी वृत्ती दिसून येते.

•स्वत:ची चूक मोकळेपणाने मान्य करतो.

•शाळेच्या नियमाचे पालन करतो.

•इतराशी नम्रपणे वागतो.

•नवीन गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो.

•नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात.

•गटात काम करताना सोबत्याची मते जाणून घेतो.

•भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो.

•स्वत:चा अभ्यास स्वत: करतो.

•शिक्षकाविषयी आदर बाळगतो.

•इतरापेक्षा वेगळ्या कल्पना/विचार करतो.

•गाणी – कविता म्हणतो. नृत्य,अभिनय,नाटयीकरण करतो.

•गणिती आकडेमोड करतो.

विद्यार्थी प्रगती पत्रक नोंदी – आवड व छंद

इयत्ता पहिली ते आठवी नमुना दाखल विद्यार्थी प्रगती पत्रक नोंदी – आवड व छंद

  • वाचन करणे.
  • लेखन करणे.
  • कार्यानुभवातील वस्तू तयार करणे.
  • खो खो खेळणे.
  • क्रिकेट खेळणे.
  • संगणक हाताळणे.
  • सांघिक खेळखेळणे.
  • चित्रे काढतो.
  • गोष्ट सांगतो.
  • सायकल खेळणे.
  • चित्रे काढणे.
  • गीत गायन करणे.
  • कार्यानुभवातील वस्तु बनवितो.
  • स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो.
  • कथा, कविता, संवाद लेखन करतो. संग्रह करणे.
  • उपक्रम तयार करणे.
  • प्रतिकृती बनवणे. प्रयोग करणे.
  • नक्षिकाम. व्यायाम करणे.
  • खेळात सहभागी होतो.
  • संगणक हातळणे.
  • नृत्य करणे.
  • संगीत ऐकणे.
  • अवांतर वाचन करतो.

प्रगती पत्रक नोंदी

मित्रांनो  ही माहिती आवडली असेल तर नक्की लाइक करा व शेअर करा.आपणास स्वतः च्या ब्लॉग किंवा इतर कमर्शियल लिखाणासाठी वापरता येणार नाही. वापरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment