PM Mudra yojana : तुम्ही ‘Google Pay’ वापरत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.आता तुम्ही गुगल पेद्वारे फक्त एका क्लिकवर 1 लाखांपर्यंतचे कर्ज मिळवू शकता. तुमचा सिव्हिल स्कोर (CIBIL Score) चांगला असल्यास तुम्ही गुगल पे अॅपद्वारे 2 मिनिटांत कर्ज मिळवू शकता.
PM mudra yojana |
50 हजार ते 1 लाखापर्यंत कर्ज
गुगल पे ने DMI Finance Limited (DMI) सोबत हातमिळवणी करून पर्सनल लोनची ही सुविधा सुरू केली आहे. ही एक अतिशय सोपी आणि झटपट (डिजिटल पर्सनल लोन) कर्ज मिळून देणारी सुविधा आहे. Google Pay आणि DMI Finance Limited कडून ग्राहक सहजपणे या Instant Personal Loan चा लाभ घेऊ शकतात.सर्वच Google Pay वापरकर्त्यांना या पर्सनल लोन सुविधेचा लाभ घेता येणार नाही. तुमची क्रेडिट credit history चांगली असेल तरच तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता.
याशिवाय, तुमच्या उर्वरित कागदपत्रांनुसार तुम्हाला Google Pay द्वारे कर्जाची रक्कम ऑफर केली जाईल. जर तुम्ही याचे प्री-अप्रूव्ह ग्राहक (Pre Approved Customer)असाल,तर तुम्हाला लवकरच कर्जाची प्रक्रिया केल्यानंतर त्वरित कर्ज (Instant Loan Offer) दिले जाईल.या सुविधेअंतर्गत डीएमआय फायनॅन्स सर्व्हिसेसद्वारे घालण्यात आलेल्या अटी शर्थीनुसार प्री क्वालिफाईड एलिजिबल युझर्स ठरवले जातील.त्यांनाच या माध्यमातून लोन दिलं जाईल.
जर तुम्ही याचे प्री अप्रुव्ह्ड कस्टमर असाल तर तुम्हाला Instant Loan Application रियल टाईममध्ये प्रोसेस केलं जाईल आणि बँक अकाऊंटमध्ये तात्काळ पैसे जमा होतील.
३६ महिन्यांसाठी मिळणार कर्जया सुविधेचा वापर करून तुम्ही जास्तीत जास्त एक लाख रूपयांपर्यंतचं कर्ज घेऊ शकता. तसंच ही रक्कम फेडण्यासाठी तुम्हाला ३६ महिने म्हणजेच तीन वर्षांपर्यंतचा कालावधी मिळेल. या करारानुसार सध्या इन्स्टन्ट लोनची सुविधा १५ हजारापेक्षा अधिक पिन कोडसाठी सुरू केली जात आहे.
कोणत्या ग्राहकांना मिळणार लाभ
Google Pay चा वापर करणाऱ्या सर्वच ग्राहकांनाया लोनचा लाभ घेता येणार नाही.जर तुमची क्रेडिट हिस्ट्री चांगली असेल तरच या सुविधेचा लाभ घेता येईल. या सुविधेअंतर्गत डीएमआय फायनॅन्स सर्व्हिसेसद्वारे घालण्यात आलेल्या अटी शर्थीनुसार प्री क्वालिफाईड एलिजिबल युझर्स ठरवले जातील. त्यांनाच या माध्यमातून लोन दिलं जाईल. जर तुम्ही याचे प्री अप्रुव्हड कस्टमर असाल तर तुम्हाला Instant Loan Application रियल टाईम येथे क्लिक करुन व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा अकाऊंटमध्वाकाळ पैसे जमा होतील
अप्लाय कसा करायचा
सर्वात अगोदर Google Pay मोबाइल ॲप ओपन करा.तुम्ही जर Pre-Approved Personal loan घेण्यास पात्र असाल तर तुम्हाला प्रमोशनअंतर्गत Loan offer पर्याय दिसेल.येथे तुम्हाला personal loan पर्यायावर क्लिक करावे लागेल.पुढे DMI चा पर्याय दिसेल.या ऑफर अंतर्गत एखादी व्यक्ती कमीत कमी किती कर्ज घेऊ शकते आणि त्याला जास्तीत जास्त किती कर्ज घेता येईल हे याठिकाणी तुम्हाला पाहता येईल. यासोबतच इतर तपशीलही तुम्हाला पाहता येतील. यानंतर तुम्ही अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.कर्जासंबंधीची विनंती मंजूर होताच कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल.
Disclaimer : तुमच्या जबाबदारीवर किंवा योग्य माहिती घेऊन Instant Loan किंवा personal loan साठी अर्ज करा, आमचा त्याच्याशी कोणत्याही प्रकारे काहीही संबंध नाही. आम्ही येथे केवळ शैक्षणिक उद्देशाने माहिती दिली आहे, कोणतीही फसवणूक टाळण्यासाठी तुमचे कार्ड तपशील, CVV क्रमांक, महिना-वर्ष, वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नका.