MSRTC Mofat Pravas Yojana : ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसच्या MSRTC Mofat Pravas प्रवासात 50% सवलत होती,मात्र आता हा प्रवास पूर्णपणे मोफत असणार आहे.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस (ST bus Service ) मधून मोफत प्रवास करता येईल.
.MSRTC Mofat Pravs Yojana 2022
वयोवृद्ध नागरिकांना दिलासा सर्वसामान्यांना खूश करण्यासाठी राज्य सरकारने पंच्चाहतरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवास स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेसमधून मोफत प्रवास करता येणार आहे.यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड सोबत ठेवणे गरजेच आहे, ज्यामध्ये तुमचे वे हे 75 वर्ष पेक्षा जास्त असेल.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा करून वयोवृद्ध नागरिकांना दिलासा दिला आहे.
ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी प्रशासनावर टाकली आहे. कोणत्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल, याबाबतचे धोरण लवकरच ठरवले जाईल,अशी माहिती परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.
Free ST Bus Service in Maharashtra
देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास योजनेचा लाभ सुमारे 15 लाख ज्येष्ठ नागरिकांना होणार असून एसटीच्या शिवनेरीसह सर्व सेवांसाठी ही मोफत प्रवास योजना लागू असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.राज्य परिवहन महामंडळाद्वारे ज्येष्ठ नागरिकांची 34 लाख 88 हजार स्मार्ट कार्डची नोंदणी झालेली आहे. त्यापैकी 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या 14 लाख 69 हजार आहे.(Free ST Bus Service in Maharashtra)
हे पण पहा जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे हे 8 पुरावे माहीत आहेत का?
जिल्हानिहाय व्हॉट्सॲप गृपला ज्वाईन होण्यासाठी क्लिक करा
ST bus free service
सध्या राज्यात ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसेस मधून प्रवासासाठी ५० टक्के सवलत “ST bus free service” दिली जाते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी १६ ऑगस्ट २०२२ रोजी राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवासाची घोषणा केली होती. त्याचा शुभारंभ आज झाला.(ST bus free service)
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
MSRTC News Today
या योजनेअंतर्गत 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बसमधून प्रवासादरम्यान वाहक शून्य मूल्य वर्ग तिकीट देतील. विशेष म्हणजे मोफत प्रवासाची ही सवलत एस MSRTC News Today टीच्या सर्व सेवांसोबतच शिवनेरी बस सेवेसाठी देखील लागू असणार आहे.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा