Close Visit Mhshetkari

MSRTC bus scheme : आता या प्रवाशांना एसटी मधून फुकट प्रवास करता येणार नाही नवीन नियम!

MSRTC bus scheme :- नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की महाराष्ट्र सरकारने एसटी महामंडळातील अनेक योजनांना प्रोत्साहन दिले आहे MSRTC ने महाराष्ट्र राज्यातील 75 वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास योजना लागू करते महाराष्ट्र राज्यातील 75 वर्षावरील नागरिकांसाठी आनंदाची बातमी कारण त्यांना मिळणार मोफत प्रवास योजना लागू केली होती.

MSRTC senior citizen smart Card online apply

एसटी महामंडळाने गेल्यावर्षीपासून अमृत योजनेद्वारे 75 वर्षांवरील नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास योजना लागू केली. महिलांना तर अर्ध्या तिकीटात प्रवास सुरु केला परंतू आता या कॅटगरीच्या लोकांनी ही सवलत बंद झाली आहे.मित्रांनो आज आपण या योजनेचे उद्दिष्ट लागणारे आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज कसा करावा संदर्भात सविस्तर पाहणार आहोत.

महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 25 ऑगस्ट 2022 रोजी मोफत बस प्रवास योजना एकनाथ शिंदे यांच्याकडून वरिष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या यावेळी बद्दल परिवहन महामंडळात अनुदान देण्यात येते या उपक्रमाचा राज्यातील बऱ्याच नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणावर फायदा घेत आहेत.

तसेच आता महिलांना एसटीच्या सर्व श्रेणीच्या बसेसमधून महिलांना अर्ध्या तिकीटात प्रवासाची सवलत जाहीर केली आहे. त्यामुळे महिलांना देखील प्रचंड फायदा झाला आहे.

आता या लोकांची मोफत प्रवास योजना बंद

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की 2018 च्या शासन परिपत्रक क्रमांक आजाराने आजारी व्यक्तींना मोफत प्रवास सवलत देण्यात येत होती यामध्ये खालील आजार असणाऱ्या व्यक्तींचा समावेश होता.सिकलसेल, एचआयव्ही बाधित, डायलेसिस व हिमोफेलियाग्रस्त रुग्ण आदींना विनामुल्य प्रवास सवलत देण्यात आली होती. 

आता नवीन नियमानुसार सदरील रुग्णांना किंवा आजारी प्रवाशांना मी आराम किंवा आराम या बसमधून प्रवास करता येणार नाही शेजारी रुग्णांना एसटीच्या साध्या बस मधून सदरील योजनेचा लाभ घेता येणार आहे.

मोफत प्रवास योजनेसाठी लागणारी पात्रता

मोफत प्रवास योजनेसाठी लाभ घेणारा नागरिक हा महाराष्ट्र राज्याचा आणि भारत देशाचा रहिवासी असला पाहिजे.

ज्येष्ठ नागरिक मोफत प्रवास योजना लाभ वयोमर्यतीचे अट ही 65 ते 75 आणि 75 वर्षापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • ओळखपत्र,
  • पॅन कार्ड,
  • आधार कार्ड,
  • चालक परवाना,
  • मतदार ओळखपत्र आणि
  • मोबाईल नंबर एवढी आहेत

स्मार्ट कार्ड करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा

एसटी मोफत प्रवास योजना

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

1 thought on “MSRTC bus scheme : आता या प्रवाशांना एसटी मधून फुकट प्रवास करता येणार नाही नवीन नियम!”

  1. Very very informative and educative information for masses. But I was told by d ST Officials that our aadhar card can be used instead of Smart card for What I have applied 2-3years back
    . This confusion should be cleared with thi artical. Thanks. Weldone. Shubhechhya Ani Shubhchintan.
    Ram Khakal Ex Producer Mumbai Doordarshan Sankalpak Mission Ek Gaon Ek Pariwar swawlambi ganwacha Sutradhar ani Sankalpak Mission Vishmukta Sheti. 9969254051.

    Reply

Leave a Comment