Close Visit Mhshetkari

Land Records अतिक्रमण केलेली जमीन परत मिळणार फक्त 2 दिवसात

land records : शेतकरी मिञांनो जर वडिलोपार्जित जमीन आपल्या नावावर आहे.तसेच त्या जमिनीची नोंद असताना सुद्धा कुणीतरी अतिक्रमण केले आहे.वाद टाळून कायदेशीररित्या आपण आपल्या जमिनीवर झालेले अतिक्रमण हटवू शकतो.

Ancestral Land Records

खाजगी मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण म्हणजे काय ?:

1)खाजगी मालकीच्या शेत जमिनीवरील अतिक्रमण यांमध्ये बांध कोरून अथवा संपूर्ण शवंतजमिनिवर अवैधरित्या प्रत्यक्ष ताबा मिळवलेला असतो.
2)स्व: ताच्या मालकीच्या जागेला लागून असलेल्या दुसऱ्याच्या जागेच्या हद्दीत बांधकाम करणे, किंवा दुसऱ्याच्या मालकीच्या संपूर्ण जागेवरच बांधकाम करणे याचा सुद्धा येथे समावेश होतो.

3)शेत जमीन हि स्वत:चीच आहे. अश्या प्रकारची परिस्थिती निर्माण करून दुसऱ्याचा मालकी हक्क असलेली शेत जमीन ताब्यात घेणे.
4)सार्वाजनिक उपयोगाचे कारण दाखवून जागा मालकाची परवानगी न घेता जागेवरती ताबा घेणे. उदा. सांस्कृतीक कार्यक्रमासाठी, व्यायाम करण्यासाठी वारंवार जागेचा विनापरवानगी वापर करून नंतर सदर जागेवर दावा करणे. 5)धार्मिक काम,पुतळा बसविणे,झेंडा लावणे,अवैध स्मारक उभारणे इत्यादी

जमिनीवरील अतिक्रमण कसे काढावे

आपल्या क्षेत्रावर अतिक्रमण झाले आहे कि नाही हे पाहण्यासाठी आपल्याला त्या गट नंबर किंवा सर्वे नंबरची मोजणी करणे आवश्यक आहे.मोजणी झाल्यानंतर आपल्याला हद्द कायम नकाशा क प्रत मिळते आणि त्याच्यावर अतिक्रमण क्षेत्र दाखविले जाते.

Digital land record Maharashtra

आपल्या क्षेत्रावर अतिक्रमण झाले आहे कि नाही हे पाहण्यासाठी आपल्या क्षेत्रावर अतिक्रमण झाले आहे कि नाही हे पाहण्यासाठी आपल्याला त्या गट नंबर किंवा सर्वे नंबरची मोजणी करणे आवश्यक आहे.मोजणी झाल्यानंतर आपल्याला हद्द कायम नकाशा क प्रत  मिळते आणि त्याच्यावर अतिक्रमण क्षेत्र दाखविले जाते.

हे पण पहा --  Digital Land record : आता 'यांच्या' सातबाऱ्यावर येणार आधार नंबर! बघा कोणत्या जिल्ह्याचा समावेश

बरेच शेतकरी मोजणी भरून सुद्धा अतिक्रमण केलेली जमीन सोडायला तयार नसतात. तेव्हा बरेच शेतकरी हे कोर्टाचे दार ठोठावतात.परंतु आपण जेव्हा दिवाणी न्यायालयामध्ये आपले प्रकरण सादर करतो तेव्हा तिथे प्रकरणाला विलंब लागू शकतो.

शेत जमीन अतिक्रमण कायदा भारत

भारतीय दंड संहिता (IPC), 1860 चे कलम 441 जमीन आणि मालमत्ता अतिक्रमणासाठी लागू आहे. कलम 441 नुसार, जेव्हा कोणी दुसऱ्याच्या मालमत्तेत बेकायदेशीरपणे घुसण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अतिक्रमण होते. हे गुन्हा करण्यासाठी, एखाद्या व्यक्तीला मालमत्तेचा ताबा मिळवण्यासाठी धमकावण्यासाठी आणि तिथे राहण्यासाठी केले जाते. जमिनीवर अतिक्रमण केल्यास, आयपीसी कलम 447 अंतर्गत दंडाची तरतूद आहे. जर एखादी व्यक्ती दोषी आढळली तर त्यांना 550 रुपये दंड आणि तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होईल.

न्यायव्यवस्था एकतर अतिक्रमण थांबवू शकते किंवा त्यांच्यावर अंकुश ठेवू शकते.न्यायव्यवस्था कायद्यानुसार अतिक्रमणासाठी भरपाई देण्यासही सांगू शकते. जमिनीचे सध्याचे मूल्य आणि झालेले नुकसान यावर आधारित भरपाईची गणना केली जाते.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment