Close Visit Mhshetkari

Drought Situation : महाराष्ट्रातील राज्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकाची शिफारस पहा..

Drought Situation : नमस्कार मित्रांनो राज्यातील दुष्काळी स्थिती पाहता सरकारने एक निर्णय घेतलेला आहे. राज्यातील दुष्काळी स्थितीची आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने एक केंद्र पथक केंद्राचे एक पथक नेमले असून ते प्रत्येक तालुक्यातील विभागाची पाहणी करणार आहे. या पथकामध्ये कृषी सचिव व कृषी विभागातील लोकांचा समावेश असणार आहे.

पथकाचा अहवाल केंद्रीय मंत्री समितीसमोर ठेवणार.

ह्या पथकाच्या माध्यमातून तयार झालेल्या माहितीचा अहवाल केंद्रीय मंत्री समिती समोर ठेवणार आहेत दुष्काळातून तोंड देण्यासाठी राज्याला किती मदत करायची याची शिफारस या समितीकडून केंद्रीय कॅबिनेटला कळविण्यात येणार कॅबिनेटच्या शिफारशीनुसार राज्याला मदतीचे विवरण होईल.

महाराष्ट्रातील दुष्काळ स्थिती पाहता शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती निधी एनडीआरएफ व राज्य आपत्ती प्रतिनिधी एनडीआरएफ या दोन घटकांकडून मिळत असते. दुष्काळ निवारण्यासाठी व राज्य राज्यातील शेतकऱ्यांवर आलेले संकट निवारण्यासाठी केंद्रीय यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.

दुष्काळात दुष्काळाचा आढावा घेता. आंतर मंत्रालयीन केंद्रीय पथक दुष्काळ दुष्काळग्रस्त ठिकाणी पाठवण्यात आले आहे.राज्य सरकारने केंद्राला पाठवलेल्या अहवालात दुष्काळग्रस्त जिल्ह्यांपैकी 16 जिल्ह्याची नावे पाठवली आहेत. यातील 25 तालुक्यामध्ये तीव्र दुष्काळ तर 14 तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ आहे. यातील काही तालुक्यांना केंद्रीय पथक भेट देणार आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हे पण पहा --  Drough insurance :- विमा कंपन्या राजी ! २५ लाख शेतकऱ्यांना मिळणार टँकर, वीजबिल, पीकविमा सह पहा मिळणार हे लाभ

केंद्राच्या पथकात कोणते कोणते अधिकारी असणार .

  1.  शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सहसचिव प्रिय रंजन
  2. केंद्रीय कृषी मंत्रालयाचे अवर सचिव के. मनोज
  3. केंद्रीय खर्च विभागाचे सहसंचालक जगदीश साहू
  4. नीती आयोगाचे संशोधन अधिकारी 
  5. केंद्रीय पेयजल व स्वच्छता खात्याचे अतिरिक्त सल्लागार ए. मुरलीधरन
  6. केंद्रीय  मूल्यमापन संचालनालयाचे संचालक हरीश उंबरजे
  7. केंद्रीय ग्रामीण खात्याच्या प्रशिक्षण  प्रदीप
  8. केंद्रीय खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे अवर सचिव संगीत कुमार
  9. केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे सहआयुक्त डॉ. एच. आर. खन्ना
  10. कापूस विकास संचालनालयाचे संचालक डॉ. ए. एल. वाघमारे
  11.  महालनोबिस राष्ट्रीय पीक हवामान केंद्राचे उपसंचालक 
  12.  अभियानाचे सल्लागार चिराग भाटिया

केंद्रीय पथकाकडून दुष्काळग्रस्त व शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी आशा आहे.  पथक दुष्काळग्रस्त भागात जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेईल. 

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment