Close Visit Mhshetkari

Cotton news : कापुस कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये मोठ्या घडामोडी…

Cotton news : यावर्षी कापसाला मोठ्या प्रमाणावर मागणी राहणार आहे व कापूस बाजार भाव यावर्षी चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना मिळणार आहे जागतिक कापूस उत्पादनात घट होणारा असून आणि अनेक देशांच्या कापूस वापरणारा प्रदेशांमध्ये कापसाचा वापर वाढणार आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे या सर्वांचा विचार करता कापसाला यावर्षी मागील वर्षाच्या तुम्ही चांगल्या प्रतीचा बाजार भाव मिळणार आहे

मग तुम्ही म्हणा दुष्काळामुळे पिक येत नाही याची आम्हाला चिंता आहे आणि तुम्ही त्यात उत्पन्नात आणि बाजारभाव घेऊन बसलाय पण उत्पादनात झोपल्यावर चांगला भाव मिळाला तरच आपल्याला परवडेल नाहीतर सामान्य शेतकऱ्याला हे परवडणार नाही

 आंतरराष्ट्रीय कापूस  बाजार भाव

खरंतर कापूस हे राज्यातील एक मुख्य पीक असून या पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थशास्त्रअवलंबून आहे. राज्यातील खानदेश, मराठवाडा, विदर्भ या विभागातील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील  शेतकरी कापूस लागवड मोठ्या प्रमाणावर करत असतो व त्यातून त्याला मिळकत मिळावी म्हणून शेतकऱ्याची धडपड चालू असते कापूस बाजार भाव शेतकऱ्यांचे अर्थ अवलंबून राहते

मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी पिकाची स्थिती एवढी चांगली नसून जसं आपलं कापूस फिट कमी पावसामुळे संकटात आला आहे तर अमेरिका ब्राझील मध्येही अशीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळते जगाचा एकूण उत्पन्नापैकी भारत की अमेरिका आणि ब्राझील हे चार बे तब्बल 70 टक्के कापूस उत्पादक आहेत

Cotton Market news

जागतिक कापूस उत्पादनाचा (Cotton production) अंदाज आणि पाऊसमानची स्थिती पाहू यंदा कापूस भाव चांगले राहतील, अशी शक्यता आहे. भाव चांगले राहतील म्हणजेच सतत वाढतच राहतील असं नाही. कापूस बाजारावर अनेक घटक परिणाम करत असतात. त्यामुळं बाजारभाव कमी जास्त होतात. वेगवेगळ्या संस्था, सल्लागार, अभ्यासक हंगामातील भावाचे अंदाज देत असतात.

हे पण पहा --  cotton price : यावर्षी पण कापूस विक्री विक्रमी दराने सरु!

कापसाच्या किमती भारतातील उत्पादन वस्त्रोद्योगाकडून मोठ्या प्रमाणावर मागणी असते आंतरराष्ट्र किमतीवर अवलंबून राहावे प्रसिद्ध केलेला आकडेवारीनुसार भारतातील यावर्षीचे 2023 24 उत्पादन गेल्या व शुभेच्छा १.९२ पक्षाने असणार आहे कमी राहणार आहे

Global cotton market 

वर्षातील जागतिक घाटातील पॉईंट पाच टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे भारतातील वर्षअखेर शाखा मात्र 2.5 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे आंतरराष्ट्रीय किमती त्यामुळे वाढण्याची शक्यता असणार आहे

मधील बाजारपेठेत बाजार समितीच्या कापूस यार्डात शहरातील खाजगी व्यापारांनी लिलाव पद्धतीने खरेदी केलेल्या कापसाला आज आठ हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल एवढ्या दराने तेथील बाजारपेठेत भाव मिळाला आहे ज्या शेतकऱ्यांनी भाव वाढेल या आशे वरून कापूस ठेवला होता 

Mcx cotton market live

आता विक्रीत तो कापूस आता शेतकरी विक्री सांगत आहेत सेलू तालुक्यासह परतुर मंठा इतरही तालुक्यामध्ये कापूस विक्रीसाठी येत आहे त्यामुळे दरवर्षीचे उत्पादकासाठी चांगली खरेदी खरेदी होते व विक्री देखील होते.

MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या २.४ टक्क्यांनी वाढून रु. ६०,४२० वर आले होते. या सप्ताहात ते ०.९ टक्क्याने वाढून रु. ६०,९६० वर आले.

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) गेल्या सप्ताहात रु. १,५१५ वर आले होते. या सप्ताहात ते २.३ टक्क्यांनी वाढून रु. १,५५१ वर आले 

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment