Close Visit Mhshetkari

Bombay High Court मध्ये कनिष्ठ लिपिक आणि शिपाई पदांच्या ४,६२९ जागांवर भरती, १ लाखांपेक्षा जास्त पगार

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने लघुलेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या रिक्तता मोहिमेद्वारे तब्बल 4,629 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करू इच्छिणारे सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट bombayhighcourt.nic.in वर जाऊन त्यांचा अर्ज भरू शकतात.

मुंबई उच्च न्यायालय भरती 2023

एकूण रिक्त पदे: 4,629 असून या पदांमध्ये शिपाईच्या 1,266 जागा, कनिष्ठ लिपिकाची 2,795 जागा, आणि लघुलेखकाच्या 568 जागा आहेत.

महत्त्वाची तारीखा :

अर्ज करण्याची सुरुवात: 4 डिसेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 डिसेंबर 202

पात्रता :

शिपाई: 10वी उत्तीर्ण

कनिष्ठ लिपिक: 12वी उत्तीर्ण + संगणक प्रशिक्षण

लघुलेखक: पदवी + संगणक प्रशिक्षण + मराठी टंकलेखन 50 शॉट्स प्रति मिनिटे

वयोमर्यादा:

शिपाई: 18 ते 38 वर्षे

कनिष्ठ लिपिक: 18 ते 38 वर्षे

लघुलेखक: 18 ते 38 वर्षे

अर्ज शुल्क:

सर्वसाधारण: ₹1,000

आरक्षित: ₹900

निवड प्रक्रिया:

स्क्रीनिंग चाचणी

टायपिंग चाचणी

हे पण पहा --  Mahavitan Bharati : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत तब्बल ५३४७ पदाची भरती! पहा सविस्तर माहिती व लगेच येथे अर्ज ...

मुलाखत

पगार:

शिपाई: ₹15,000 ते ₹39,000

कनिष्ठ लिपिक: ₹17,000 ते ₹42,000

लघुलेखक: ₹25,000 ते ₹1,22,800

अर्ज कसा करायचा?

अधिकृत वेबसाइट bombayhighcourt.nic.in वर जा.

“ऑनलाइन अर्ज करा” या बटणावर क्लिक करा.

आवश्यक माहिती भरा आणि अर्ज शुल्क भरा.

अर्ज सबमिट करा.

अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच करायचा आहे. अर्ज भरताना, उमेदवारांनी अधिसूचनेतील सर्व तपशील काळजीपूर्वक वाचून घ्यावेत.

मुंबई उच्च न्यायालय भरती ऑनलाइन अर्ज येथे करा

Leave a Comment