Central Bank Of India : नमस्कार मित्रांनो आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मी आपल्यासाठी नोकरी विषयक माहिती घेऊन आलो आहे. आपल्याला माहितीच आहे. की तरुण वर्ग बेरोजगार फिरताना दिसून येत आहे. आणि प्रत्येक जण नोकरीच्या शोधात आहे .
Central Bank Of India Recruitment
अशा दहावी पास असणाऱ्या साठी ही एक मोठी संधी असणार आहे. विशेष म्हणजे थेट सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. नोकरीचे स्वरूप कसे असणार याविषयी माहिती आपण ह्या लेखांमध्ये पाहणार आहोत.
तुम्हाला थेट सेंट्रल बँक बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी असणारा सून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 जानेवारी 2024 आहे. तुम्हाला सांगायचे झाल्यास ही भरती प्रक्रिया तब्बल 484 पदांसाठी होणार आहे ही एक मोठी भरतीच म्हणावी लागणार.
भरती प्रक्रियेसाठी काही विशेष सूचना
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया करून राबवणारी ही भरती प्रक्रिया विविध राज्यांसाठीअसणार आहे.
- उमेदवाराची शैक्षणिक अटी दहावी पास असणार आहे.
- उमेदवाराकडे थेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी करण्याची संधी असणार आहे.
- प्रक्रियेसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
- हे भरती प्रक्रियेची सुरुवात 20 डिसेंबर पासून सुरू होणार आहे.
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन
इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.
प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा भरावा लागणार आहे. centralbankofindia.co.in किंवा ibpsonline.ibps.in/cbiskss या साईटवर जाऊन भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता.
निवड प्रक्रिया कशी असणार
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची निवड ही परीक्षेतून केली जाणार आहे.
- मार्च 2024 मध्ये एक परीक्षा घेतली जाईल.
- विशेष म्हणजे ही परीक्षा विविध स्थानिक भाषांमध्येच पार पडणार आहे.
- या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा दहावी पास असणे आवश्ययक आहे.
- उमेदवारकडे मान्यता प्राप्त बोर्डाचे दहावी पासचे प्रमाणपत्र असायला हवे.
- या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 ते 26 असायला हवे.
- या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 850 रूपये फिस ही भरावी लागणार.
- आहे. जर उमेदवार प्रवर्गात येत असेल तर त्याला 175 रूपये फिस भरावी लागेल.
Wonderful web site. Lots of useful info here. I’m sending it to a few friends ans additionally sharing in delicious. And obviously, thanks to your effort!
С тепловизором в лесу вы всегда заметите добычу, даже в условиях
плохой видимости.
Feel free to visit my site … тепловизоры для охоты
https://chvetochki.org.ua/
Ищете запоминающиеся байкал зимой туры – мы собрали увлекательные экскурсии, которые состоят из прогулки по живописным местам, катание на замёрзшем Байкале, посещение заповедных мест и другие уникальные развлечения. Зимой вас ожидают снежные виды, прогулки по ледяным просторам и катание на собаках, а летом — водные прогулки и экскурсии к главным достопримечательностям.
What To Know About Cryptocurrency Stablecoins As