शिक्षक दिन भाषण : Best Teachers Day Speech
Teachers Day : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा 5 सप्टेंबर रोजी जन्मदिन ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.नमस्कार मित्रांनो आज आपण 5 सप्टेंबर रोजी साजरा होणारा दिवस म्हणजे शिक्षक दिन याबद्दल अतिशय सोपे भाषण बघणार आहोत. शिक्षक दिन मराठी भाषण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मुख्याध्यापक साहेब, वंदनीय गुरुवर्य आणि समस्त माझ्या मित्रांनो. आज आपण …