DA allowance : राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! जानेवारीपासून 4% महागाई भत्ता वाढ लागू होणार! पहा GR केव्हा निघणार?
DA allowance : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या चार टक्के महागाई भत्ता अजून पर्यंत थकत असले असून त्यासंदर्भात लवकरच शासन निर्णय निघण्याची वाट सरकारी कर्मचारी पाहत आहेत या संदर्भात महत्त्वाचे अपडेट समोर आलेले असून आता सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्ता वाढीचे गिफ्ट मिळणार आहे. महागाई भत्ता 4% दर वाढ होणार मित्रांनो आपल्याला सांगायचं झाल्यास जानेवारी महिन्यापासून …