NPS update : राज्यात सध्यस्थितीत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात सरकारचा विचार नाही!
NPS updateNPS Latest Updatep : NPS/DCPS बांधवांसाठी महत्त्वाचे अपडेट्स समोर आले आहे.सध्यस्थितीत महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात संदर्भात कोणताही मानस सरकारचा दिसत नाही. बाबत पाहुया सविस्तर माहिती. Old pension new update पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, पंजाब या राज्यांचा समावेश आहे. या सदर पत्रात देखील वर नमूद केलेल्या राज्यात जुनी पेन्शन …