कापूस यावर्षी पण भाव खाणार ! Cotton Rate
Cotton Rate : देशातील वायद्यांबाजारामध्ये कापसाच्या दरात मोठी वाढ झाली. ऑगस्ट आणि डिसेंबरच्या वायद्यांमध्ये खंडीमागे तब्बल ३१ हजार रुपयांचा फरक आहे. त्यामुळं एमसीएक्सवर कापसामध्ये सट्टेबाजी होत असल्याचा आरोप कापड उद्योग (Textile Industry) करतोय. देशात कापसाचा मोठा तुटवडा असल्याने कापूस बाजार भाव वाढले,असे जिनिंग आणि सुतगिरण्यांचे म्हणणे आहे.मात्र देशातील वायदे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढता दर पाहून …